Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

EBC Scholarship 2025 Important Document Economically Backward Class 2025

 

EBC Scholarship 2025 Important Document

(Economically Backward Class)

EBC Scholarship 2025 Important Document

EBC शिष्यवृत्ती म्हणजे काय?

EBC (Economically Backward Class) शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासनाकडून आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना आहे. यामध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फी माफी किंवा फी परतावा मिळतो.

पात्रता (Eligibility)

1.     विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील असावा.

2.     अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८,००,०००/- पेक्षा अधिक नसावे.

3.     विद्यार्थी एस.एस.सी. किंवा एच.एस.सी. उत्तीर्ण असावा आणि पुढील शिक्षण घेत असावा.

4.     विद्यार्थी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.

5.     नियमित उपस्थिती आवश्यक आहे.

6.     अर्जदार कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभार्थी नसावा.

फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे :

खालील सर्व कागदपत्रे अनिर्वाय आहे

  • आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • रहिवासी प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत (Domicle)
  • पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत
  • बँक पासबुक झेरॉक्स प्रत
  • उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) २०२५ उत्तीर्ण परीक्षेच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत
  • माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) उत्तीर्ण परीक्षेच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत
  • मागील वर्षी पास झालेल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत (नुतनीकरणा साठी जसे 1st year, 2nd Year)
  • मुळ टी. सी. झेरॉक्स प्रत
  • महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा फि भरल्याची पावती
  • प्रतिज्ञा पत्र

 

नोट:-

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मोबाईल व आधार कार्ड बरोबी सलंगन असणे अवश्यक आहे.

 


Post a Comment

0 Comments