Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Historiography: Development in the West MCQ Marathi|इतिहासलेखन: पाश्चात्तय परंपरा

 

१ इतिहासलेखन: पाश्चात्तय परंपरा


SSC History Multiple Choice Questions


Historiography: Development in the West MCQ Marathi
Maharashtra State Board
#SSC

 

Historiography: Development in the West MCQ Marathi

1

……..संशोधन प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.

कला

विज्ञान

इतिहास

यापैकी नाही

उत्तर

इतिहास.

 

2

इतिहासची मांडणी करताना इतिहासाच्या साधनांचे …… संशोधन करणे आवश्यक असते.

सार्वकालिक

चिकित्सक

सार्वत्रिक

सर्व पर्याय बरोबर

उत्तर

चिकित्सक

 

3

इतिहास संशोधनास साहाय्यभूत विविध ……… आहेत.

ज्ञानशाखा

संस्था

परंपरा

अ आणि ब

उत्तर

अ आणि ब

 

4

……. उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते.

विज्ञानात

इतिहासात

वाणिज्यशाखेत

संस्कृतमध्ये

उत्तर

इतिहासात

 

5

इतिहासाची चिकीत्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला ……. म्हणतात.

इतिहासकार

वैज्ञानिक

पदवीधर

संशोधक

उत्तर

इतिहासकार

 

6

वाचकापर्यंत काय पोहचवायचे आहे हे ……. अवलंबून असते.

पदवीधर

इतिहासकार

संशोधन

वैज्ञानिक

उत्तर

इतिहासकार

 

7

निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना वापरलेला दृष्टिकोन या गोष्टी इतिकाराच्या लेखनाची …….. निश्चित करतात.

भाषा

शैली

साधने

प्रगती

उत्तर

शैली

 

8

फ्रान्स येथील ……. या संग्रहालयात सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे.

सुमेर

भारतीय

लुव्र

गर्व्हमेंट म्युझियम

उत्तर

लुव्र

 

9

एतेहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात ….. संस्कृतीमध्ये झाली.

हडप्पा

मोहेजोदडो

मेसोपेटोमिया

सुमेर

उत्तर

सुमेर

 

10

आधुनिक इतिहास लेखन पद्धती ……. आहे.

शास्त्रशुद्ध

शास्त्राधारित

काल्पनिक

वास्तविक

उत्तर

शास्त्रशुद्ध

  

11

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीतील प्रश्न …… असतात.

दैवी घटनावर आधारित

देवदेवतांची कथाकहाणी

मानवकेंद्रित

ऐतिहासिक

उत्तर

मानवकेंद्रित

 

12

आधुनिक इतिहासलेखनातील प्रश्नांच्या उत्तरांना ……. आधार असतो.

तौलनिक

विश्वासहि पुराव्यांचा

कल्पनेचा

आधार नसतो

उत्तर

विश्वासहि पुराव्यांचा

 

13

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची मांडणी ……. असते.

क्रमश:

उलटसुलट

अनियमित

तर्कसुसंगत

उत्तर

तर्कसुसंगत

 

14

मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानजातीच्या वाटचालीचा ……. घेतला जातो.

अंदाज

वेध

वेग

इतिहास

उत्तर

वेध

 

15

आधुनिक इतिहासलेखन परंपरेची बीजे प्राचीन ……… इतिहासकारांच्या लेखनात आढळतात, असे मानले जाते.

ग्रीक

फ्रेंच

भारतीय

पाश्चात्त्य

उत्तर

ग्रीक

 

16

हिस्टरी हा शब्द …….. भाषेतील आहे.

फ्रेंच

इंग्रजी

संस्कृत

ग्रीक

उत्तर

ग्रीक

 

17

हिरोडोटस या इतिहासकाराने …….. हा ग्रंथ लिहिला.

डिसकोर्स ऑन द मेथड

रिझन इन हिस्टरी

द हिस्टरीज

आर्केलॉजी ऑफ नॉलेज

उत्तर

द हिस्टरीज

 

18

इ. स. वी आठराव्या शतकाच्या पुढील काळात इतिहासलेखनामध्ये …… महत्त्व येत गेले.

सात्यतता

वैचारिकलेखनाला

वस्तुनिष्ठतेला

कालक्रमास

उत्तर

वस्तुनिष्ठतेला

  

19

इ. स 1737 मध्ये जर्मनीमधील ……… विद्यापीठाची स्थापना झाली.

प्रिन्स ऑफ वेल्स

जे. जे. विद्यापीठ

गॉटिंगेन

यापैकी नाही

उत्तर

गॉटिंगेन

 

20

गॉटिंगेन या विद्यापीठात प्रथमच …….. विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.

विज्ञान

इतिहास

कला

वाणिज्य

उत्तर

इतिहास

  

21

….. या इतिहासकाराने इतिहासलेखनासाठी वापरल्सर जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषत: कागदपत्रांची विश्वासार्हति तपासून घेणे आवश्यक आहे, हे मत मांडले.

व्हॉल्टेअर

 जॉर्ज हेगेल

लिओपॉल्ड शंके

रेने देकार्त

उत्तर

रेने देकार्त

 

22

रेने देकार्तने …… हा ग्रंथ लिहिला.

द हिस्टरीज

डिसकोर्स ऑन द मेथड

आर्केलॉजी ऑफ नॉलेज

दास कॅपिटल

उत्तर

डिसकोर्स ऑन द मेथड

 

23

इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करत तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती, इ. गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार ………. याने मांडला.

व्हॉल्टेअर

जॉर्जहेगेल

कार्ल मार्क्स

रेने देकार्त

उत्तर

व्हॉल्टेअर

 

24

व्हॉल्टेअरचे मुळ नाव ……. हे होते.

व्हॉल्टेअर

फ्रान्स्वा मरी अरूए

अ आणि ब

सांगता येत नाही.

उत्तर

फ्रान्स्वा मरी अरूए

 

25

व्हॉल्टेअर यास आधुनिक इतिहासलेखनाचा ………. म्हणता येईल.

जनक

पूर्वज

वंशज

कर्ताधर्ता

उत्तर

जनक

  

26

जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल हे …….. इतिहासकार होते.

ग्रीक

फ्रेंच

भारतीय

जर्मन

उत्तर

जर्मन

 

27

……. या ग्रंथात व्हॉल्टेअरची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे.

रिझन इन हिस्टरी

द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

एनसायक्लोपिडीया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज

उत्तर

एनसायक्लोपिडीया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस

 

28

हेगेलने…… हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

डिसकोर्स ऑन मेथड

दास कॅपिटल

रिझन इन हिस्टरी

द हिस्टरीज

उत्तर

रिझन इन हिस्टरी

 

29

……. याने द्वंद्वंवाद ही पध्दती मांडली.

हेगेल

लिओपॉल्ड व्हॉन रांके

देकार्त

कार्ल मार्क्स

उत्तर

लिआपॉल्ड व्हॉन रांके

 

30

इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर …… याने टीका केली.

हेगेल

लिओपॉल्ड व्हॉन रांके

देकार्त

कार्ल मार्क्स

उत्तर

लिओपॉल्ड व्हॉन रांके

  

31

लिओपॉल्ड व्हॉन शंके याच्या …… ग्रंथात विविध लेखांचे संकलन आहे.

द थिअरी अँड प्रक्ट्रसि ऑफ हिस्टरी

द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

अ आणि ब

यापैकी नाही.

उत्तर

अ आणि ब

 

32

इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो हा विचार …….. यांने मांडला.

कार्ल मार्क्स

हेगेल

रेने देकार्त

लिओपॉल्ड शंके

उत्तर

कार्ल मार्क्स

 

33

वर्गसंघर्षाचा सिद्धांत ……… याने मांडला.

लिओपॉल्ड शंके

 रेने देकार्त

हेगेल

कार्ल मार्क्स

उत्तर

कार्ल मार्क्स

 

34

कार्ल मार्क्स याने लिहिलेला …… हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.

आर्केऑलिजी ऑफ नॉलेज

रिझन इन हिस्टरी

दास कॅपिटल

डिसकोर्स ऑन द मेथड

उत्तर

दास कॅपिटल

 

35

ॲनल्स प्रणाली ….. या देशात उद्यास आली.

भारत

ग्रीक

जर्मनी

फ्रान्स

उत्तर

फ्रान्स

  

36

ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे व विकसित करण्याचे श्रेय ……इतिहासकारांना जाते.

फ्रेंच

ग्रीक

जर्मन

भारतीय

उत्तर

फ्रेंच

 

37

……. इतिहासलेखन म्हणजे स्त्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुर्नरचना.

वसाहतवादी

स्त्रीवादी

वास्तववादी

पुरूषवादी

उत्तर

स्त्रीवादी

 

38

स्त्रीवादाची मूलभूत भूमिका …… या विदुषीने सिद्ध केली.

सीमा-द-बोव्हा

पंडीता रमाबाई

रमाबाई रानडे

सवित्रीबाई फुले

उत्तर

सीमा-द-बोव्हा

 

39

……… नंतर स्त्री हा एक स्वंतत्र सामजिक वर्ग मानून इतिहास लिहील्या वर भर दिला जाऊ लागली.

1980

1970

1960

1990

उत्तर

1990

 

40

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ……. याने लिहिला.

मायकेल फुको

सीमा द बोव्हा

कार्ल मार्क्स

जॉर्ज हेगेल

उत्तर

मायकेल फुको

  

41

भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देणे हे पुरात्तव्वाचे मुख्य उद्दिष्ट असते असे …….. म्हणतात.

सीमा द बोव्हा

मायकल फुको

कार्ल मार्क्स

लिओपॉल्ड व्हॉन शंके

उत्तर

मायकल फुको

 

42

मायकल फुको यांच्या लेखनपद्धतीला …… म्हटले जाते.

इतिहासलेखनाचे जनक

पुरातत्त्व

ज्ञानाचे पुरातत्त्व

द्वंद्वंवाद

उत्तर

ज्ञानाचे पुरातत्त्व

 

43

आधूनिक इतिहासलेखनात विविध विषयांचा स्वंतत्र …… लिहीला जाऊ लागला.

इतिहास

भाषा

प्रणाली

पुरातत्त्व

उत्तर

इतिहास

 

44

मायकल फुको हे इतिहासक होता.

ग्रीक

जर्मन

फ्रेंच

भारतीय

उत्तर

फ्रेंच

 

45

रेने देकार्त हे ……… इतिहासकार होते.

फ्रेंच

जर्मन

ग्रीक

भारतीय

उत्तर

फ्रेंच

  

46

सीमा द बोव्हा ही …….. विदुषी होती.

जर्मन

ग्रीक

भारतीय

फ्रेंच

उत्तर

फ्रेंच

  

Post a Comment

0 Comments