Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Historiography Indian Tradition MCQ|इतिहासलेखन:भारतीय पंरपरा

2. इतिहासलेखन:भारतीय पंरपरा

SSC History Multiple Choice Questions

2. Historiography: Indian Tradition MCQ

Maharashtra State Board
#SSC

 

Historiography Indian Tradition MCQ

प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ …….. परंपरेने जपल्या जात होत्या.

लिखित

मौखिक

भौतिक

दृक्-श्राव्य

उत्तर

मौखिक

 

हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला …….. सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून आस्तित्वात होती.

इ. स. पूर्वी चौथ्या

इ. स. तिसऱ्या

इ. स. पूर्वी तिसऱ्या

इ. स. चौथ्या

उत्तर

इ. स. पूर्वी तिसऱ्या

 

…….. संस्कृतीची लिपी वाचव्यात अजूनही यश मिळाले नाही.

सुमेर

मोहेजोदडो

हडप्पा

अतिप्राचीन

उत्तर

हडप्पा

 

भारतातील ऐतिहासिक स्वरुपाचे  सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे …….. लेखाच्या स्वरुपातील आहे.

कोरीव

लेखी

भौतिक

मौखिक

उत्तर

कोरीत

 

कोरीव लेखांची सुरुवात ……. याच्या काळापासून होते.

सम्राट अकबर

सम्राट शहाजहान

महाराणा प्रताप

सम्राट अशोक

उत्तर

सम्राट अशोक

 

सम्राट …… कोरीव लेख हे दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत.

अशोकाचे

अकबराचे

शहाजहानचे

महाराणा प्रतापचे

उत्तर

अशोकाचे

 

……. ताम्रपट सोहगौडा येथे सापडला.

जैन धर्मातील

रामायणातील

सोहगौडा

बौद्धग्रंथातील

उत्तर

सोहगौडा

 

सोहगौडा हा ताम्रपट …… काळातील असावा.

हडप्पा

मौर्य

सुमेर

मोहेजोदडो

उत्तर

मौर्य

 

सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख …….. लिपीत आहेत.

ब्राम्ही

मोडी

संस्कृत

हिंदी

उत्तर

ब्राम्ही

 

१०

सोहगौडा ताम्रपटावरी …….. हा आदेश लिहिला आहे.

देशाचे रक्षण करावे

संस्कृती जपावी

वृक्षसंवर्धन करावे

कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे.

उत्तर

कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे.

  

११

प्राचीन काळातील ……. सांगणारे लेखन हे भारतीय इतिहासलेखनाच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे आहेत.

देवतांचे इतिहास

भारतीय संस्कृती

राजघराण्यांचा इतिहास

सर्वसमान्वयक इतिहास

उत्तर

राजघराण्यांचा इतिहास

 

१२

बाणभट्ट था कवीने लिहिलेले ……. संस्कृत काव्य  ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरुपाचे आहे.

राजतंरगिणी

हर्षचरित

अभिज्ञानशाकुंतलभिती

रामायण

उत्तर

हर्षचरित

 

१3

…… याने राजतंरगिणी हा ग्रंथ लिहिला.

जॉन मार्शल

जेम्स मिल

झियाउद्दीन बरनी

कल्हण

उत्तर

कल्हण

 

14

राजतरंगिणी हा …. च्या इतिहासावरील ग्रंथ आहे.

काश्मीर

महाराष्ट्र

भारत

युरोपच्या

उत्तर

काश्मीर

 

15

मध्ययुगीन भारत मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनावर …. आणि …… इतिहासलेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.

संस्कृत आणि हिंदी

ब्राम्ही आणि मोडी

अरबी आणि फारसी

मोडी आणि अरबी

उत्तर

अरबी आणि फारसी

  

16

मध्ययुगीन मुस्लीम इतिहासकार झियाउद्दीन बरनी याने …….. ग्रंथ लिहिला.

हर्षचरित

तारीख-इ-फिरुजशाही

द हिस्टरी ऑफ इंडिया

तुझुक-इ-बाबरी

उत्तर

तारीख-इ-फिरुजशाही

 

17

तारीख-इ फिरुजशाही या ग्रंथात ……… हेतू स्पष्ट केला आहे.

राजकारणाचा

ऐतिहासिक परंपरेचा

युद्धाचा

इतिहासलेखनाचा

उत्तर

इतिहासलेखनाचा

 

18

……. च्या विचारसरणीमुळे इतिहासाची व्याप्ती अधिक विस्तारली.

झियाउद्दीन बरनी

बाबर

अकबर

जेम्स मिल

उत्तर

झियाउद्दीन बरनी

 

19

……. याने तारीख-इ-मुबारकशाही हा ग्रंथ लिहिला.

अल्बेरुनी

इब्न बतुता

मार्को पोलो

अहमद सरहिंदी

उत्तर

अहमद सरहिंदी

 

20

…….. याने तुझुक-इ-बाबरी हा ग्रंथ रचला.

झियाउद्दीन बरनी

बाबर

अकबर

इब्न बतुता

उत्तर

बाबर

  

21

इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या ……… ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे.

सभासद बखर

हसन निजामी

अकबरनामा

मार्को पोलो

उत्तर

अकबरनामा

 

22

अबुल फजलने अवलंबलेली संशोधनपद्धनी …….. होती असे मानले जाते.

पूर्वग्रहदुषित

पुर्वग्रहविरहित

गौण

काल्पनिक

उत्तर

पुर्वग्रहविरहित

 

23

…… या ऐतिहासक साहित्यात शुरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांचे वर्णन आढळते.

पौराणिक ग्रंथ

वृत्तपत्र

बखर

पोवाडा

उत्तर

बखर

 

24

महाराजांच्या कारकीर्दित कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर ही बखर लिहिली.

छत्रपती राजाराम

राजा मॅकमोहन रॉय

छत्रपती शिवाजी

छत्रपती शाहू

उत्तर

छत्रपती राजाराम

 

25

……. या बखरीत पानीपतच्या लढाईचे वर्णन आहे.

सभासद बखर

होळकरांची कैफियत

अकबरनामा

भाऊसाहेबांची बखर

उत्तर

भाऊसाहेबांची बखर

  

26

…… या बखरीतून होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.

सभासद बखर

अकबरनामा

होळकरांची कैफियत

पानीपतची बखर

उत्तर

होळकरांची कैफियत

 

27

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ……. हे होते.

जॉन मार्शल

अॅलेक्झांडर कनिंगहॅम

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

विल्यम जॉन्स

उत्तर

ॲलेक्झांडर कनिंगहॅम

 

28

प्राचीन स्थळांचे उत्खनन करण्यासाठी ॲलेक्झांडर कनंगहॅम् याने….. ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले.

रामायण

महाभारत

बौद्ध

फारसी

उत्तर

बौद्ध

 

29

……. याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.

जेस्म मिल

जॉन मार्शल

विल्यम जॉन्स

फ्रेडरिक मॅक्सम्यूलर

उत्तर

जॉन मार्शल

 

30

भारतात आलेल्या अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेल्या भारतीय इतिहसलेखनावर ब्रिटीशांच्या ……… धोरणाचर प्रभाव असलेला दिसतो.

वसाहतवादी

कल्याणकारी

मार्क्सवादी

वंचितवादी

उत्तर

वसाहतवादी

  

3१

ब्रिटीश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला …… ग्रंथ हा पहिला ग्रंथ होय.

द हिस्टरी ऑफ इंडिया

द हिस्टरी ऑफ इ मराठाज्

केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया

द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया

उत्तर

द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया

 

32

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ……  हा ग्रंथ् लिहिला.

द हिस्टरी ऑफ इंडिया

द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया

उ हिस्टरी ऑफ मराठाज्

क्रेंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया

उत्तर

द हिस्टरी ऑफ इंडिया

 

33

……  याने ‘द हिस्टरी ऑफ द मराठाज्’ या ग्रंथाने तीन खंड लिहिले.

जेम्स मिल

जेम्स ग्रँट डफ

विल्यम जॉन्स

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर

जेम्स ग्रँट डफ

 

34

भारतीय संस्कृती आणि इतिहास कमी लेखण्याची प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहितांना ……. सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आाढळते.

जेम्स ग्रँट डफ

विल्यम जोन्स

कर्नल टॉड

जेम्स‍ मिल

उत्तर

कर्नल टॉड

 

35

1922 ते 1937 च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले ……. या ग्रंथाचे पाच खंड वसाहतवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहेत.

केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया

द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डस्य 1857

उत्तर

केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया

  

36

इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी ….. येथे एशियाटिक सोसायदीची स्थापना केली.

मुंबई

चेन्नई

दिल्ली

कोलकाता

उत्तर

कोलकाता

 

37

….. याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती.

स्टुअर्ट एल्फिस्टन

विल्यम जोन्स

ग्रँट डफ

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

 

38

फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने …… ग्रंथाचे जर्मन भाषेत अनुवाद केला.

द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट

हितोपदेश

हर्षचरित

राजतरंगिणी

उत्तर

हितोपदेश

 

39

……. याने त्रग्वेद या ग्रंथाचादेखील जर्मन भाषेत अनुवाद केला.

स्टुअर्ट एल्फिस्टन

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

ग्रँट डफ

विल्यम जोन्स

उत्तर

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

 

40

प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामगील छुपे सामाज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम ….. या विद्वानाने केले.

ग्रँट डफ

फ्रेडरिक मॅक्सम्युलर

एडवर्ड सैद

वि. का. राजवाडे

उत्तर

एडवर्ड सैद

  

41

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास …….. यांच्यापासुन प्रेरणा मिळाली.

 विष्णुशास्त्री चिपळुणकर

सदाशिव आळतेकर

वि. का. राजवाडे

वि. दा. सावरकर

उत्तर

विष्णुशास्त्री चिपळुणकर

 

42

…… हे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून परिचित आहेत.

विष्णुशास्त्री चिपळुणकर

सदाशिव आळतेकर

वि. का. राजवाडे

वि. दा. सावरकर

उत्तर

वि. का. राजवाडे

 

43

वि. का. राजवाडे यांनी ……. असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

द हिस्टरी ऑफ इंडिया

द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स 1857

हितोपदेश

उत्तर

मराठ्यांच्या इतिहासाची साधने

 

44

भारतीयांनी ब्रिटीशांविरुद्ध दिेलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी ……. इतिलेखनाचा उपयोग झाला.

प्रादेशिक

वसाहतवादी

स्त्रीवादी

राष्ट्रवादी

उत्तर

राष्ट्रवादी

 

45

द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 हे पुस्तक ….. यांनी लिहिले.

वि. का. राजवाडे

वि. दा. सावरकर

क्रॉम्रेड शरद पाटील

सदाशिव आळतेकर

उत्तर

वि. दा. सावरकर

  

46

…….. इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.

राष्ट्रवादी

प्रादेशिक

स्त्रीवादी

मार्क्सवादी

उत्तर

मार्क्सवादी

 

47

….. हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.

क्रेंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया

प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी

हु वेअर द शुद्राज्

द अनटचेबल्स्

उत्तर

प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी

 

48

राष्ट्रवादी इतिहासातून …… इतिहासलेखनाला चालना मिळाली.

स्त्रीवादी

वसाहतवादी

प्रादेशिक

वंचितांच्या

उत्तर

प्रादेशिक

 

49

इतिहासलेसखनाची सुरूवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला हवी, ही कल्पना …….. या तत्त्वज्ञाने मांडली.

म. फुले

म. गांधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अँटोनिओ ग्रामची

उत्तर

अँटोनिओ ग्रामची

 

50

वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी ……. हे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

मौखिकपरंपरा

लोकपरंपरा

राजपरंपरा

लिखितपरंपरा

उत्तर

लोकपरंपरा

  

51

म. फुले यांनी …… या पुस्तकात शुद्रातिशुद्रांचा इतिहास उलगडून दाखवला आहे.

गुलामगिरी

द अनटचेबल्स

हु वेअर द शुद्राज्

द हाय कास्ट हिंदु वुमन

उत्तर

गुलामगिरी

 

52

डॉ. आंबेडकरांनी केलेल्या लेखनांपैकी ……. हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील.

गुलामगिरी

द अनटचेबल्स

हु वेअर द शुद्राज

2 आणि 3 दोन्ही

उत्तर

2 आणि 3 दोन्ही

 

53

एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ……. यांचे नाव अग्रणी आहे.

पंडिता रमाबाई

शार्मिला रेगे

ताराबाई शिंदे

मीरा कोसंबी

उत्तर

ताराबाई शिंदे

 

54

1882 मध्ये प्रसिद्ध झालेले ……… हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.

स्त्रीपुरुष तुलना

द हाय कास्ट हिंदु वुमन

रायटिंग कास्ट

द अपटचेबल्स

उत्तर

स्त्रीपुरुष तुलना

 

55

द हाय कास्ट हिंदु वुमन हे पुस्तक …… यांनी लिहिले.

ताराबाई शिंदे

पंडिता रमाबाई

शर्मिला रेगे

मीरा कोसंबी

उत्तर

पंडिता रमाबाई

  

56

स्त्रीवादी लेखनात …….. यांच्या ‘क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेट इन सोशल हिस्टरी’ या पुस्तकाचा उल्लेख केला जातो.

ताराबाई शिंदे

पंडिता शिंदे

शर्मिला रेगे

मीरा कोसंबी

उत्तर

मीरा कोसंबी

 

57

शर्मिला रेगे यांनी ….. हे निबंध लिहिले.

रायटिंग कास्ट

रायटिंग जेंडर

स्त्री पुरुष तुलन

1 आणि 2 दोन्ही

उत्तर

1 आणि 2 दोन्ही

 

58

विशिष्ट विचारसरणीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये …… यांचा नामोल्लेख करावा लागतो.

सुरेंद्रनाथ सेन

त्र्यंबक शंकर शेजवलकर

सर यदुनाथ सरकार

वरील पैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

59

……. यांना समाज ‘रियासतकार’ म्हणून ओळखतो.

सुरेंद्रनाथ सेन

गोविंद सखाराम सरदेसाई

सर युदनाथ सरकार

त्र्यंबक शेजवलकर

उत्तर

गोविंद सखाराम सरदेसाई

 

60

7 जुलै 1910 रोजी …….. यांनी इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले.

विष्णुशास्त्री चिपळूणकर

सदाशिव आळतेकर

वि. का. राजवाडे

वि. दा. सावरकर

उत्तर

वि. का. राजवाडे

  

 


Post a Comment

0 Comments