Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Applied History SSC MCQ|उपयोजित इतिहास बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास

 

3. उपयोजित इतिहास

बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास


3. Applied History SSC MCQ

SSC History Multiple Choice Questions
Maharashtra State Board #SSC

 
Applied History SSC MCQ
 

1

उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी …. असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे.

उयोजित इतिहास

जनांसाठी इतिहास

काल्पनिक इतिहास

या पैकी नाही.

उत्तर

जनांसाठी इतिहास

 

2

…….. हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असतो हा गैरसमज आहे.

विज्ञान

इतिहास

कला

वाणिज्य

उत्तर

इतिहास

 

3

भारतात ……. येथे सृष्टि इन्स्टिट्युट ऑफ आर्ट डिझाईंन अँड टॅक्नोलोजी ही संस्था आहे.

बंगळूरु

कोलकाता

बॉम्बे

नागपूर

उत्तर

बंगळूरु

 

4

………. लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते.

अभ्यासामुळे

संशोधनामुळे

पर्यटनामुळे

वाचनामुळे

उत्तर

पर्यटनामुळे

 

5

प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र ……… असतो.

शाखा

भाषा

शैली

इतिहास

उत्तर

इतिहास

 

6

प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा त्या क्षेत्रातील…… स्थितीवर अवलंबून असते.

भाषासद्धीच्या

ज्ञानसंचयांच्या

प्रगतीच्या

वाटचालीच्या

उत्तर

ज्ञानसंचयांच्या

 

7

विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी ……… चा इतिहास अभ्यासावा लागतो.

विज्ञान

कला

तत्त्वज्ञान

स्थापत्य

उत्तर

तत्त्वज्ञान

 

8

वैज्ञानिक शोधांमगील कारणपरंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ……… उपयोग पडते.

ज्ञान

टप्पे

शोध

कारणपरंपरा

उत्तर

ज्ञान

 

9

वैज्ञानिक शोध आणि …….. प्रगती परपस्वरालंबी असतात.

विज्ञानातील

कलेतील

तंत्रज्ञानातील

स्थापत्यातील

उत्तर

तंत्रज्ञानातील

 

10

………. यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान

कला आणि स्थापत्य

विज्ञान आणि व्यापार

उद्योगधंदे आणि व्यापार

उत्तर

 

  

11

…….. ही विज्ञान आणि इतर ज्ञानशाखांची जननी मानली जाते.

व्यवस्थापन

तत्त्वज्ञान

तंत्रज्ञान

कला

उत्तर

तत्त्वज्ञान

 

12

सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धनामुळे ………. संधी निर्माण होतात.

व्यवसायाच्या

ज्ञानप्राप्तीच्या

ज्ञानदानाच्या

परोपकाराच्या

उत्तर

व्यवसायाच्या

 

13

सांस्कृतिक वारसा हा …….असतो.

निसर्गनिर्मित

देवनिर्मित

मानवनिर्मित

वरीलपैकी नाही.

उत्तर

मानवनिर्मित

 

14

सांस्कृतिक वारसा हा ……… प्रकारचा असतो.

मूर्त

अमूर्त

मूर्त आणि अमूर्त

दोन्ही नाही.

उत्तर

मूर्त आणि अमूर्त

 

15

पुढीलपैकी कोणत्या गोष्टी मूर्त सांस्कृतिक वारशात येतात?

वस्तू

वास्तू

हस्तलिखिते

सर्व

उत्तर

सर्व

  

16

खालीलपैकी कोणत्या गोष्टी मूर्त वारशात येत नाहीत?

हस्तलिखिते

पारंपारिक ज्ञान

शिल्पे

चित्रे

उत्तर

पारंपारिक ज्ञान

 

17

खालीलपैकी अमूर्त वारसा कोणता?

पारंपारिक ज्ञान

मौखिक परंपरा

कला सादीकरणाच्या पद्धती

सर्व

उत्तर

सर्व

 

18

निसर्गातील जैवविविधतेच्या विचार …….. च्या संकल्पनेत केलेला आहे.

नैसर्गिक वारसा

सांस्कृतिक वारसा

मूर्त वारसा

अमूर्त वारसा

उत्तर

नैसर्गिक वारसा

 

19

जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी … द्वारे जाहीरकेली जाते.

यु. एन.

भारतीय संग्रहालय

युनेस्को

वरीलपैकी सर्व

उत्तर

युनेस्को

 

20

युनेस्को जागतिक र्नसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश ……… मध्ये केला गेला.

2012

2005

2014

1988

उत्तर

2012

  

21

………. हे भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान

पश्चिम घाट

केवलदेव राष्ट्रीय उद्यान

उत्तर

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान

 

22

……… जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगेमध्येच आहे.

कोल्हापूर

सोलापूर

सांगली

सातारा

उत्तर

सातारा

 

23

……….. हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे.

जागतिक वारसा स्थळे, परंपरा यांची नावे जाहीर करणे.

सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन

पर्यटन आणि आतिथ्य

मनोरंजन

उत्तर

सांस्कृतिक नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन

 

24

भारतात ……… ही स्वयंसेवी संस्था वारशाचे जतन व संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे.

युनेस्को

यु. एन.

इनटॅक

वरीलपैकी सर्व

उत्तर

इनटॅक

 

25

जागतील सर्वात प्राचीन संग्रहालय ………. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

कोलकता

दिल्ली

उर

हडप्पा

उत्तर

उर

  

26

उर शहराचे उत्खनन …….. यांनी केले.

सर ॲलेक्झांडर कनिंगहॅम

सर लिओनाई वुली

दोन्ही 1 आणि 2

कोणतेही नाही.

उत्तर

सर लिओनाई वुली

 

27

उर शहराचे उत्खनन करताना सापडलेले संग्रहालय ……… नावाच्या राजकन्येने बांधले होती.

एनिगॉल्डी

झाशीची राणी

दोन्ही 1 आणि 2

यापैकी नाही.

उत्तर

एनिगॉल्डी

 

28

भारतातील इंडियन म्युझियम ……… येथे आहे.

दिल्ली

कोलकाता

मुंबई

गांधीनगर

उत्तर

कोलकाता

 

29

इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन ………. मध्ये झाली.

1718

1714

1814

1914

उत्तर

1814

 

30

………. मध्ये ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह’ या संस्थेची मुख्य कचेरी आहे.

दिल्ली

पुणे

नागपूर

कोलकाता

उत्तर

पुणे

  

31

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ……. येथे आहे.

दिल्ली

कोलकाता

चेन्नई

पुणे

उत्तर

दिल्ली.

 

 

Post a Comment

0 Comments