Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

History of Indian Arts 10 History MCQ Marathi|भारतीय कलांचा इतिहास बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास

 

4 . भारतीय कलांचा इतिहास
बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास
 
Maharashtra State Board #SSC

4.History of Indian Arts MCQ

SSC History Multiple Choice Question

 

भारतीय कलांचा इतिहास

 

1

स्वत:ला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्ती सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या एखाद्या सौंदर्यपुर्ण निर्मितीला ……. असे म्हटले जाते.

आकृती

कला

मूर्ती

निर्मिती

उत्तर

कला

 

2

कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची …….  हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात.

कल्पकता

संवेदशीलता, भावनाशीलत

कौशल्य

वरीलपैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

3

दृक्कला आणि ललित अशी ……… विभागणी केली जाते.

कलाप्रकारांची

कलापरंपराची

कलाप्रकार कलापरंपरा दोन्हीची

शिल्पकलाची

उत्तर

कलाप्रकारांची

  

4

ललित कलांना ……. कला असेही म्हणतात.

दृक्कला

लोककला

आंगिक

अभिजात

उत्तर

आंगिक

  

5

दृक्कलांचा उगम …….. काळातच झाला आहे.

आधुनिक

अत्याधुनिक

अतिप्राचीन

प्रागैऐतिहासिक

उत्तर

प्रागैऐतिहासिक

   

6

लोककला आणि अभिजात कला अशा कलेच्या दोन ………. मानल्या जातात.

प्रकार

परंपरा

भाषा

शैली

उत्तर

परंपरा

  

    7

……… ही अश्मयुगीन काळापासून अखंडीतपणे चालत आलेली परंपरा आहे.

दृक्कला

ललित कला

लोककला

अभिजात कला.

उत्तर

लोककला

  

8

लोककलेची निर्मिती ……. यांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते.

कलाकार

लोक

राजा

चित्रकार

उत्तर

लोक

  

9

……… कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

लोककला

अभिजात कला

दृक्कला

शिल्पकला

उत्तर

अभिजात कला

  

10

कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पध्दत म्हणजे …..  असते.

शैली

कलाकाराची पध्दत

कलाकाराची ओळख

कलाकाराची भाषा

उत्तर

शैली

  

11

एखादी पध्दत जेव्हा परंपरेची स्वरूप धारण करते तेव्हा ती विशिष्ट …….. म्हणून ओळखली जाते.

कलाकाराची ओळख

कलापध्दत

कलाशैली

कलानिर्मिती

उत्तर

कलाशैली

  

12

कलाशैलीचे उदाहरण म्हणून ………. चित्रशैलीचा विचार केला जातो.

चित्रकथी

मुघल

युरोपीय

मराठा

उत्तर

मराठा

 

 

13

खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या जुन्या वाड्यांमध्ये मराठा चित्र शैलीतील भित्तीचित्रे पहावयास मिळत नाही.

वाई

ठाणे

मेणवली

सातारा

उत्तर

ठाणे

 

14

मराठा चित्रशैलीवर ……… चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो.

राजपूत चित्रशैली

मुघल चित्रशैली

युरोपीय चित्रशैली

आणि दोन्ही

उत्तर

आणि दोन्ही

 

15

चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश …….. मध्ये होतो.

दृक्कला

ललित कला

आणि दोन्ही

अभिजात कला

उत्तर

दृक्कला

    

16

चित्रकला …… असते.

एकमितीय

व्दिमितीय

त्रिमितीय

यापैकी नाही.

उत्तर

व्दिमितीय

 

17

भारतामध्ये ……… या राज्यांमध्ये गृहाचित्रे असलेली स्थळे आहेत.

मध्यप्रदेश

बिहार

उत्तराखंड

सर्व

उत्तर

सर्व

 

18

गृहाचित्रांमध्ये ……… यांचा समावेश होतो.

मनुष्याकृती

प्राणी

भौमितिक आकृती

सर्व

उत्तर

सर्व

 

19

गृहाचित्रांमध्ये ……… नैसिर्गिक द्रव्यांपासून केलेले रंग वापरलेले असतात.

काळा

पांढरा

लाल

वरीलपैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

20

वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात …….. फार मोठा वाटा आहे.

वि. का. राजवाडे

गो. . सरदेसाई

जिव्या सोम्या मशे

वरीलपैकी सर्व

उत्तर

जिव्या सोम्या मशे

   

21

सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या …….. ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन आढळते.

अभिज्ञानशाकुंतलमिती

मानसोल्लास

अभिलषितार्थचिंतामणी

आणि दोन्ही

उत्तर

आणि दोन्ही

 

22

कठपुतळ्या किंवा चित्राच्या साहाय्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे ……… परंपरा.

दृक्कला

चित्रकथी

आणि दोन्ही

वरीलपैकी नाही.

उत्तर

चित्रकथी

 

23

प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये …….. कलांचा उल्लेख आहे.

66

65

64

63

उत्तर

64

 

24

हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरवातीला ……… शैलीचा प्रभाव होता.

पर्शियन

युरोपीय

मुघल

मराठी

उत्तर

पर्शियन

 

25

मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून लघुचित्रशैलीचा उद्य झाला.

पर्शियन

मुघल

युरोपीय

मराठी

उत्तर

मुघल

   

26

पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात ….. या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली.

जेम्स मिल

जेम्स डफ

जेम्स वेल्स

यापैकी नाही.

उत्तर

जेम्स वेल्स

 

27

…….. यांनी वेरुळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली आहेत.

सवाई माधवराव

नाना फडणवीस

गंगाराम तांबट

वरीलपैकी सर्व

उत्तर

गंगाराम तांबट

 

28

चित्रवस्तूचे हुबेहुब चित्रण हे ……. चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते.

पाश्चात्त्य

मराठी

चित्रकथी

वारली.

उत्तर

पाश्चात्त्य

 

29

शिल्पकला ……….. असते.

एकमितीय

द्विमितीय

त्रिमितीय

काल्पनिक

उत्तर

त्रिमितीय

 

30

……. लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे.

वेरूळचे कैलास

अंजिठा

आणि दोन्ही

वरीलपैकी एकही नाही.

उत्तर

वेरूळचे कैलास

   

31

……… येथील अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.

पुणे

सारनाथ

बोरोबुदुर

दिल्ली

उत्तर

सारनाथ

 

32

शिल्पकला ही …….. काळाइतकी प्राचीन आहे.

अश्मयुगीन

मध्ययुगीन

आधुनिक

प्राचीन

उत्तर

अश्मयुगीन

 

33

हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कास्य पुतळे पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेलेल्या भारतीय-साक्ष देताता.

चित्रकलेची

अभिजात कलेची

शिल्पकलेची

दृक्कलेची

उत्तर

शिल्पकलेची

 

34

……… येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला.

सारनाथ

सांची

बोरोबुदुर

दिल्ली

उत्तर

सांची

 

   35

……… येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे.

सारनाथ

सांची

बोरोबुदुर

दिल्ली

उत्तर

बोरोबुदुर

   

36

इ. स. 1991 साली युनेस्कोने ………. जागतिक वारस्थळ म्हणुन जाहीर केले.

कुतुबमिनार

बोरोबुदुर

ताजमहल

अंजिठा लेणी

उत्तर

बोराबुदुर

 

37

इ. स. पूर्वी दुसऱ्या शतकात ……. शिल्पकलाशैली उदयाला आली.

मथुरा

गांधार

दोन्ही

यापैकी नाही.

उत्तर

गांधार

 

38

मथुरा शिल्पशैली …… काळात उदयाला आली.

कुशाण

गुप्त

राष्ट्रकुट

मौर्य

उत्तर

कुशाण

 

39

इ.स. नवव्या ते तेराव्या शतकात दक्षिण भारतात-घडवण्याची कला विकसित झाली.

सुवर्णमूर्ती

लाकडीमूर्ती

कांस्यमूर्ती

पाषाणमुर्ती

उत्तर

कांस्यमूर्ती

 

40

भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात …….. साम्राज्याच्या काळात झाली.

कुशाण

गुप्त

राष्ट्रकुट

मौर्य

उत्तर

गुप्त

   

41

उत्तर भारतात ……… मंदिर स्थापत्यशैली पहावयास मिळते.

नागर

द्राविड

वेसर

भूमिज

उत्तर

नागर

 

42

दक्षिण भारतात ……. मंदिर स्थापत्यशैली पहावयास मिळते.

नागर

द्राविड

वेसर

भूमिज

उत्तर

द्राविड

 

43

नागर आणि द्राविड या दोन्ही शैलीतून विकसित झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला ……… म्हणतात.

नागर

द्राविड

वेसर

भूमिज

उत्तर

वेसर

 

44

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात …….. मंदिरशैली आढळते.

नागर

द्राविड

वेसर

भूमिज

उत्तर

भूमिज

 

45

…….. मंदिराच्या बाह्य भिंती तारकाकृती असतात.

हेमाडपंती

नागर

द्राविड

वेसर

उत्तर

हेमाडपंती

   

46

खालीलपैकी मुस्लिम स्थापत्यशैलीची उदाहरणे कोणती?

कुतुबमिनार

ताजमहाल

गोलघुमट

वरीलपैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

47

………. याच्या काळात कुतुबमिनार बांधण्यास प्रारंभ झाला.

अल्तमश

कुतुबुद्दीन ऐबक

शहाजहान

मोहम्मद आदिलशाहा.

उत्तर

कुतुबुद्दीन ऐबक

 

48

…….. याच्या काळात कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण झाले.

अल्तमश

कुतुबुद्दीन ऐबक

शहाजहान

मोहम्मद आदिलशाहा.

उत्तर

अल्तमश

 

49

कुतुबमिनार जगातील सर्वात उंच मिनार असून त्याची उंची …….. मीटर आहे.

75

240

73

250

उत्तर

73

 

50

……. याने त्यची बेगम मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.

अल्तमश

कुतुबुद्दीन ऐबक

सम्राट शहाजहान

मोहम्मद आदिलशाहा.

उत्तर

सम्राट शहाजहान

   

51

………. हे भारतातील मुस्लीम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते.

कुतुबमिनार

ताजमहाल

गोलघुमट

वरीलपैकी सर्व

उत्तर

ताजमहाल

 

52

…….. येथे मोहम्मद आदिलशाहा याची कबर आहे.

कुतुबमिनार

ताजमहाल

गोलघुमट

वरीलपैकी सर्व

उत्तर

गोलघुमट

 

53

भारताता ब्रिटीश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर-स्थापत्यशैली उदयाला आली.

इंडो-गोथिक

इंडो-युरोपीय

मुघल

भारतीय

उत्तर

इंडो-गोथिक

 

54

……. ही इमारत इंडो-गोथिक स्थापत्यशैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

छ. शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस

कुतुबमिनार

ताजमहाल

गोलघुमट

उत्तर

छ. शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस

 

55

भरतमुनींनी लिहिलेले ….. हा गायन, वादन, नर्तन नाट्य या कलांच सविस्तर उहापोहा करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो.

अभिज्ञानशाकंतलमिती

नाट्यशास्त्र

विक्रमोर्वशीयम्

रघुवंश

उत्तर

नाट्यशास्त्र

   

56

भारतातील वास्त्रीय गायनाच्या ……… प्रमुख शाखा आहेत.

हिंदुस्थानी व कर्नाटक संगीत

शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत

हिंदुस्थानी व शास्त्रीय

कर्नाटक्‍ व उपशास्त्रीय

उत्तर

हिंदुस्थानी व कर्नाटक संगीत

 

57

……… गायनात लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो.

हिंदुस्थानी

कर्नाटक

शास्त्रीय

उपशास्त्रीय

उत्तर

उपशास्त्रीय

 

58

……… याने पर्शियन भाषेत ‘किताब ए-नवरस’ हा संगीतशास्त्राशी निगडित ग्रंथ लिहिला.

मोहम्मद अदिलशाहा

सुलतान इब्राहिम आदिलशाह पहिला

सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा

मुघल सम्राट बाबर

उत्तर

सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा

 

59

कलेच्या अभ्यासकांना पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत?

संग्रहालय

ग्रंथालय

पुरातत्तवीय

वरीलपैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

60

उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे……… .

कलाशैली

उपयोजित कला

उत्तम कलानिर्मिर्ती

कलापरंपरा.

उत्तर

उपयोजित कला

   

Post a Comment

0 Comments