Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Mass Media and History SSC MCQ|प्रसारमाध्यमे आणि इतिहास बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास

 

5 . प्रसारमाध्यमे आणि इतिहास
बहुपर्यायी प्रश्न 10वी इतिहास


5. Mass Media and History
SSC History Multiple Choice Question

Maharashtra State Board #SSC


Mass Media and History MCQ

 

1

वर्तमानपत्र हे प्रसाराचे साधन आहे.

माहितीच्या

ज्ञानाच्या

अ व ब दोन्ही

वरीलपैकी नाही

उत्तर

अ व ब दोन्ही

 

2

बातम्या, अग्रेलेख, जाहिराती व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून विपरित केले जाणारे प्रकाशन म्हणे …… होय.

वर्तमानपत्र

नियतकालिक

आकाशवाणी

दुरदर्शन

उत्तर

वर्तमानपत्र

 

3

पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाच्या बातम्या पुरवण्याचे काम वर्तमानपत्र करतात?

स्थानिक

देशांतर्गत

जागतिक

वरीलपैकी सर्व

उत्तर

वरीलपैकी सर्व

 

4

ज्युलिअस सीझरच्या अधिपत्याखाली ……. नावाचे वार्तापत्र प्रकाशित होत.

बेंगॉल गॅझेट

ॲक्टा डायर्ना

दर्पण

वरीलपैकी नाही.

उत्तर

ॲक्टा डायर्ना

 

5

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ……… होते.

बेंगॉल गॅझेट

ॲक्टा डायर्ना

दर्पण

वरीलपैकी नाही.

उत्तर

बेंगॉल गॅझेट

 

6

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ……… यांनी सुरू केले.

जेम्स ऑगस्टस हिकी

सर जॉन मार्शल

ॲलन हयूम

विल्यम जोन्स

उत्तर

जेम्स ऑगस्टस हिकी

 

7

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र …….. रोजी सुरु झाले.

15 सप्टेंबर 1959

8 जून 1936

29 जानेवारी 1780

15 ऑगस्ट 1982

उत्तर

29 जानेवारी 1780

 

8

‘दर्पत्र’ वर्तमानपत्राचे संपादक …….. होते.

भाऊ महाजन

गोपाळ आगरकर

बाळशास्त्री जांभेकर

बाळ गंगाधर टिळक

उत्तर

बाळशास्त्री जांभेकर

 

9

……… हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

6 जानेवारी

3 जानेवारी

12 जानेवारी

26 जानेवारी

उत्तर

6 जानेवारी

 

10

…….. हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरु केले.

दर्पण

प्रभाकर

ज्ञानोदय

केसरी

उत्तर

प्रभाकर

 

11

……… वर्तमानपत्राय अशिया खंडाचा आणि यरोपचा नकाशा छापण्यात आला.

दर्पण

प्रभाकर

ज्ञानोदय

केसरी

उत्तर

ज्ञानोदय

 

12

मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ……… वर्तमानपत्राकडे जातो.

दर्पण

प्रभाकर

ज्ञानोदय

केसरी

उत्तर

ज्ञानोदय

 

13

…….. पत्राचे विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला.

दर्पण

प्रभाकर

ज्ञानोदय

इंदुप्रकाशन

उत्तर

इंदुप्रकाशन

 

14

दीनबंधू हे मुखपत्र ……… यांनी सुरु केले.

कृष्णराव भालेकर

म. जोतीराव फुले

बाळशास्त्री जांभेकर

बाळगंगाधर टिळक

उत्तर

कृष्णराव भालेकर

 

15

1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले.

केसरी

मराठा

अ आणि ब दोन्ही

दीनबंधु

उत्तर

अ आणि ब दोन्ही

 

16

एकविसाव्या शतकात ………. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाऊ लागला.

कार्यकारी मंडळ

वर्तमानपत्र

विधी मंडळ

न्यायमंडळ

उत्तर

वर्तमानपत्र

 

17

……… यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक सुरु केले.

कृष्णराव भालेकर

म. जोतीराव फुले

बाळशास्त्री जांभेकर

बाळ गंगाधर टिळक

उत्तर

बाळशास्त्री जांभेकर

 

18

प्रगति साप्ताहिकाचे संपादक कोण होते?

कृष्णराव भालेकर

त्र्यंबक शंकर शेजवलकर

बाळशास्त्री जांभेकर

बाळ गंगाधर टिळक

उत्तर

त्र्यंबक शंकर शेजवलकर

 

19

इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिससे चे नामकरण ……….. असे झाले.

ऑल इंडिया रेडिओ

इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी

अ आणि ब

वरीलपैकी नाही.

उत्तर

ऑल इंडिया रेडिओ

 

20

………. यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे नाव दिले गेले.

बाळशास्त्री जांभेकर

त्र्यंबक शेजवलकर

कृष्णराव भालेकर

पंडित नरेंद्र शर्मा

उत्तर

पंडित नरेंद्र शर्मा

 

21

विविधभारती या रेडिओ सेवेद्वारे ……… भाषा आणि …….. बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.

146,24

145,25

24,146

42,140

उत्तर

24,146

 

22

दूरदर्शन हे एक ……… माध्यम आहे.

दृक्

श्राव्य

दृक्-श्राव्य

वरीलपैकी नाही

उत्तर

दृक्-श्राव्य

 

23

……… नावाच्या साप्तहिकाने ॲडॉल्फ हिटरलच्या रोजनिशी विकत घेतल्या व इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले.

स्टर्न

दिग्दर्शन

प्रगति

प्रभाकर

उत्तर

 

 

24

……… साली परदेशी व खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माधम्यातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली.

1982

1991

1959

1972

उत्तर

1991

 

25

भारत एक खोज ही मालिका ……… यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म. जोतीराव फुले

डॉ. राजेंद्रप्रसाद

पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर

पं. जवाहरलाल नेहरू

 

Post a Comment

0 Comments