Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Empowerment of women and other weaker sections|महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण पाठ6

 

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण पाठ6
बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी

Empowerment of women and other weaker sections

Empowerment of women and other weaker sections Chapter6 Class9 MCQ

9th History Multiple Choice Questions
Maharashtra State Board
#MCQ

1

जिवनावश्यक वस्तुंची टंचाई आणि महागाई यांच्या सर्वाधिक सामना करणा-या स्त्रिंयांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्रांत आपली संघटित ताकद दाखवुन दिली?

1960

1972

1974

1980

उत्तर

1972

 

2

समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलानीं लाटणे मार्चा हा कोणत्या शहरात काढला?

पूणे

मुबंई

नाशिक

दिल्ली

उत्तर

मुबंई

 

3

स्त्रीशक्तीचा विधायक अविष्कार 1973 च्या कोणत्या आंदोलणात दिसुन आला?

लाटणे

चिपको

मदयपानाविरोधी

या पैकी नाही

उत्तर

चिपको

 

4

वृक्षतोड होऊ नये म्हणुन जंगलातील झाडानां मिठीमारून त्यांचा बचाव करणे यालाच ----------- आंदोलन असे म्हणतात?

मदयपानाविरोधी

चिपको

लाटणे

या पैकी नाही

उत्तर

चिपको

 

5

जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठया प्रमाणावर तोडली जाणार होती या विरोधात कोणी आदोंलन केले?

मृणाल गोरे

सूंदरलाल बहुगुणा

गौरादेवी

प्रमिला दंडवते

उत्तर

सुदंरलाल बहूगूणा

 

6

आध्रंप्रदेशात मदयपान विरोधी चळवळ कोणत्या वर्षी करण्यात आली होती?

1980

1992

1982

1973

उत्तर

1992

 

7

मदयपानाविरोधी आंदोलन आध्रंप्रदेशातील ----------- विरोधीआदोंलन विरोधी पडले?

चळवळ

अरक

सकंट

या पैकी नाही

उत्तर

अरक

 

8

अरक म्हणजे काय?

संकट

अकाली मृत्यु

स्थानिक दारू

या पैकी नाही

उत्तर

स्थानिक दारू

 

9

संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या वर्षी आतंरराष्ट्रिय महिला वर्षे म्हणुन घोषित केला?

1970

1971

1975

1980

उत्तर

1975

 

10

शातंता विकास आणि स्त्री – पूरूष समानता ही या कार्यक्रमांची ------------ होती?

अट

नियम

त्रिसुत्री

मागणी

उत्तर

त्रिसुत्री

 

11

महिला आयोगाची स्थापणा कोणत्या वर्षी झाली?

1970

1971

1975

1980

उत्तर

1975

 

12

महिला आयोगाची स्थापणा कोणत्या अध्यक्षतेखाली करण्यात आली?

प्रमिला दंडवते

डॉ. फुलरेणु गुहा

गौरादेवी

मृणाल गोरे

उत्तर

डॉ. फुलरेणु गूहा

 

13

महाराष्ट्रांत स्त्रीमुक्ती समितीची स्थापणा कोणत्या वर्षी करण्यात आली?

1970

1975

1980

1985

उत्तर

1975

 

14

महाराष्ट्रांत स्त्रीमुक्ती संघर्ष समितीचा जाहिरनामा कोणत्या वर्षी करण्यात आला?

1970

1972

1978

1980

उत्तर

1978

 

15

स्त्रीमुक्ती सघर्ष समिती यातून कोणता गीतसंग्रह तयार झाला?

स्त्रीमुक्तीची ललकारी

मुलगी झाली हो

वर्णभेद

जातीभेद

उत्तर

स्त्रीमुक्तीची ललकारी

 

16

मुलगी झाली हो हे पटनाटय कोणी तयार केले?

ज्योती म्हापसेकर

प्रमिला दंडवते

गौरादेवी

यापैकी नाही

उत्तर

ज्योती म्हापसेकर

 

17

स्त्रीमुक्ती संघर्ष समितीचे कोणते पहिले मुखपत्र तयार करण्यात आले?

प्रेरक ललकारी

जन जागृती

सकाळ

या पैकी नाही

उत्तर

प्रेरक ललकारी

 

18

पुण्यात सौदामीनीराव स्थापीत स्त्रीमुक्ती आदोंलन समीती कोणत्या वर्षी करण्यात आली?

1970

1972

1977

1980

उत्तर

1977

 

19

कोल्हापुरमध्ये मध्ये कोणती समीती स्थापीत करण्यात आली?

महिला दक्षता

मैत्रिन

स्त्री शक्ती

जातीभेद

उत्तर

महिला दक्षता

 

20

नाशिकमध्ये कोणती समित‍ि करण्यात आली?

स्त्री शक्ती

महिला दक्षता

महिला हक्क

बायजा

उत्तर

महिला हक्क

 

21

लातूरमध्ये कोणती समिती तयार करण्यात आली?

नारी प्रबोधण मंच

महिला हक्क

बायजा

या पैकी नाही

उत्तर

नारी प्रबोधण मंच

 

22

कोणत्या शहरात स्त्री अत्याचार विरोधी परीषद आयोजीत करण्यात आली होती?

औरंगाबाद

पुणे

धूळे

नाशिक

उत्तर

धुळे

 

23

नारी समता मंच आणि मिळून सा-याजणी ही नियतकालीके कोणी लिहिली?

विदया बाळ

ज्योती म्हापसेकर

गौरादेवी

प्रमिला दंडवते

उत्तर

विदया बाळ

 

24

प्रमिला दंडवते यांनी दिल्लीत 1976 मध्ये कोणती समिती स्थापित केली?

महिला दक्षता समिती

महिला हक्क

मैत्रिण

प्रेरक ललकारी

उत्तर

महिला दक्षता समिती

 

25

कम्युनिस्ट़्र पक्षाणे 1980 मध्ये कोणती संघ्ज्ञटना स्थापीत केली?

कौटुंबिक अत्याचार

स्त्री भृणहत्या

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

या पैकी नाही

उत्तर

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

 

26

भारतातील पहिले महिला विदयापीठाचे नाव काय होते?

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी

सावित्रीबाई फुले

शिवाजी विदयापीठ

या पैकी नाही

उत्तर

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी

 

27

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे विदयापीठ कोणत्या शहरात आहे?

पुणे

मुबंई

नाशिक

औरंगाबाद

उत्तर

मुबंई

 

28

शिवाजी विदयापीठ हे कोणत्या शहरात आहे?

कोल्हापूर

पुणे

नाशिक

मुबंई

उत्तर

कोल्हापूर

 

29

राबडीदेवी हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

गुजरात

गोवा

बिहार

राजस्थान

उत्तर

बिहार

 

30

आनंदीबेन हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

राजस्थान

गोवा

गुजरात

बिहार

उत्तर

गुजरात

 

31

शीला दीक्षीत हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

राजस्थान

बिहार

दिल्ली

गोवा

उत्तर

दिल्ली

 

32

महेबूबा मुप्ती सयिद हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

गुजरात

बिहार

कश्मीर

गुजरात

उत्तर

कश्मीर

 

33

ऊमा भारती हया कोणत्या राज्यांच्या मूख्यमंत्री होत्या?

मध्य प्रदेश

गुजरात

गोवा

बिहार

उत्तर

मध्य प्रदेश

 

34

राजेंद्र कौर भट्टल हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

गोवा

बिहार

पंजाब

मध्य प्रदेश

उत्तर

पंजाब

 

35

सुषमा स्वराज हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

दिल्ली

कश्मीर

गोवा

पंजाब

उत्तर

दिल्ली

 

36

शशिकला काकोडकर हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

गुजरात

कश्मीर

गोवा

बिहार

उत्तर

गोवा

 

37

सयिदा अन्वर तैमुर हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

आसाम

गोवा

बिहार

गुजरात

उत्तर

आसाम

 

38

जानकी रामचद्रंन हया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

तामिळनाडू

आसाम

गोवा

मध्य प्रदेश

उत्तर

तामिळनाडू

 

39

8 मार्च 1957 रोजी योग्य मोबदला मिळावा पाळणघरे असावीत हा कामकरी महिलांचा पहीला मोर्चा कोणत्या शहरात काढण्यात आला?

ओडिशा

गोवा

न्यूयॉर्क

कश्मीर

उत्तर

न्युयॉर्क

 

40

डेन्मार्क झालेल्या वुमेन्स सोशालिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत----------म्हणुन जाहीर झाला?

महिलाच्या लढयाचा दिवस

सामाजिक स्थीती

समान हक्क

पाळणघरे असावीत

उत्तर

महिलाच्या लढयाचा दिवस

 

41

टाटासमाज विज्ञान संस्था ही कोणत्या शहरात आहे?

पुणे

नाशिक

मुबंई

दिल्ली

उत्तर

मुबंई

 

42

सावित्रिबाई फुले हे कोणत्या शहरात आहे?

पुणे

मुबंई

नाशिक

दिल्ली

उत्तर

पुणे

 

43

1952 च्या कायदयानूसार भारत सरकारणे हिन्दु स्त्रिंयाना कोणते अधिकार दिले?

समानता

पोटगीचे

महिला पूरूष समानता

या पैकी नाही

उत्तर

पोटगीचे

 

44

हुंडा प्रतीबंधक कायदा कोणत्या वर्षी लागु करण्यात आला?

1960

1961

1970

1972

उत्तर

1961

 

45

प्रसुती सुविधा अधिनियम म्हणजेच मॅटनिटी बेनाफीटॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागु करण्यात आला?

1960

1961

1970

1972

उत्तर

1971

 

46

हुंडाबंदी सुधारणा कोणत्या वर्षी अस्तीत्वात आला?

1980

1982

1984

1990

उत्तर

1984

 

47

स्त्रींयाना न्याय पध्दतीने मिळावे म्हणुन सरकारणे कौटुंबिक न्यायालय हे कोणत्या वर्षी आमलात आणले?

1980

1982

1984

1990

उत्तर

1984

 

48

महिलांसाठी पोटगीबाबतचा खटला हा कोणत्या वर्षी लागु केला गेला?

1982

1984

1985

1990

उत्तर

1985

 

49

सती प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

1988

1985

1987

1986

उत्तर

1988

 

50

स्त्री आणि पुरूष याच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये कोणता कायदा संमत करण्यात आला?

मानव अधिकार संरक्षण कायदा

सती प्रतिबंधक कायदा

मुस्लिम वुमेन ॲक्ट

समानता हक्क

उत्तर

मानव अधिकार संरक्षण कायदा

 

51

मानव अधिकार संरक्षण कायदयानंतर काही राज्यामध्ये कोणते आयोग स्थापन करण्यात आले?

राज्य मानवाधिकार

सामूहिक अत्याचार

महिलाची सामाजीक स्थिंती

या पैकी नाही

उत्तर

राज्य मानवाधिकार

 

52

देशातील महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यांतमहिलासांठी -------------टक्के आरक्षण देण्यात आले आहे?

30%

40%

50%

60%

उत्तर

50%

 

53

सुचेता कृपलानी या भारताच्या कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री आहे?

ओडीशा

राजस्थान

उत्तर प्रदेश

दिल्ली

उत्तर

उत्तर प्रदेश

 

54

नंदीनी सत्पथी या भारताच्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या?

राजस्थान

ओडीशा

उत्तर प्रदेश

दिल्ली

उत्तर

ओडीशा

 

55

जयललीता या भारताच्या कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

उत्तर प्रदेश

तामिळनाडू

गोवा

आसाम

उत्तर

तार्मिळनाडू

 

56

मायावती या भारताच्या कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

गोवा

आसाम

उत्तर प्रदेश

दिल्ली

उत्तर

उत्तर प्रदेश

 

57

वसुधंरा राजे या भारताच्या कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या?

राजस्थान

गोवा

दिल्ली

आसाम

उत्तर

राजस्थान

 

58

ममता बॅनर्जी या भारताच्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या?

गोवा

राजस्थान

पं. बंगाल

आसाम

उत्तर

पं. बंगाल

 

59

आतंराष्ट्रिय महिला दिवस कोणत्या वर्षा पासुन साजरा केले जाते?

1975

1976

1977

1978

उत्तर

1975

 

60

1977 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव करूण --------- हा दिवस ‘जागतिक महिला दिवस’ म्हणुन जाहिर केला?

6 मार्च

8 मार्च

10 मे

12 मे

उत्तर

8 मार्च

 

61

संविधानाच्या ---------------- व्या अनुच्छेंदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्यवर्गाचा समावेश अनुयसूचित जातीमध्ये करण्यात आला?

14

16

17

20

उत्तर

17

 

62

भारतीय संविधानात आदिवासीनां ----------- म्हणुन गनले आहे?

अनुसूचित जमाती

सरकारी सेवा

अनुसूचित जाती

या पैकी नाही

उत्तर

अनूसूचित जमाती

 

63

उदर निर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती जमातीचा --------------- या गटात समावेश होतो?

पशुपालन

भटक्या जमाती

अनुसुचित जाती

अनुसुचित जमाती

उत्तर

भटक्या जमाती

 

64

ब्रिटिशांनी 1871 सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायदयातंर्गत भटक्या जमातीपैकी प्रमुख गटाचा-------- म्हणुन उल्लेख करण्यात आला?

पशुपालन

गुन्हेगारी जमाती

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

उत्तर

गुन्हेगारी जमाती

Post a Comment

0 Comments