Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

India Events after 1960 Chapter5 Class9 History MCQ|भारत 1960 नंतरच्या घडामोडी पाठ2 इतिहास

  

भारत 1960 नंतरच्या घडामोडी पाठ2 इतिहास
बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी
India Events after 1960 Chapter5 Class9 History MCQ
9th History Multiple Choice Questions
Maharashtra State Board
#MCQ  

 भारत 1960 नंतरच्या घडामोडी पाठ2 इतिहास


1

भारत केव्हा स्वतंत्रय झाला ?

1947

1945

1988

1960

उत्तर

1947

 

2

भारताच्या संविधानाला केव्हा स्विकृती मीळाली?

1960

1950

1980

1920

उत्तर

1950

  

3

संविधानाचा स्वीकार करत भारताने कोणते राष्ट्र निर्मान केले?

बहूजेन्सी

राजकिय

आर्थिक

सार्वभौम लोकशाही राष्ट्र

उत्तर

सार्वभौम लोकशाही राष्ट्र

  

4

भारतीय समाज हा ---- आहे?

सामाजिक

विकसीत

आर्थिक

बहुजिन्सी

उत्तर

बहूजिन्सी

  

5

भारताला कोणत्या सामाजीक विकासाचे प्रश्न सोडवायचे होते?

आर्थिक

राजकिय

आर्थिक सामाजीक

या पैकी नाही

उत्तर

आर्थिक सामाजीक

  

6

समाजात विविध भाषा, धर्म,----आणि लोक एकत्र राहतात?

राष्ट्राचे

वंश

बहुजीन्सी

या पैकी नाही

उत्तर

वंश

 

7

स्वातंत्रय प्राप्ती नतंरच्या सूरवातीच्या काळात भारताला आर्थिक,राजकीय आणि ----- विकासाचे प्रश्न सोडवायचे होते?

कार्यक्रमाचे

धोरणाचे

सामाजीक

न्यायीक

उत्तर

सामाजीक

  

8

देशातील दारीद्रय दूर करण्याचा एक मार्ग कोणता?

औदयोगिकरण

आर्थिक

राजकीय

या पैकी

उत्तर

औदयोगिकरण

 

9

निवडणुकीचे यशस्वी आयोजण आणि लोकशाही पंरापंरावरील विश्वासामुळे भारताला ---- प्राप्त करणे शक्य झाले?

राजकीय स्थैर्य

यशस्वी

दुर्बल समाज

आर्थिक विकास

उत्तर

राजकीय स्थैर्य

 

10

भारताच्या राजकीय परीस्थितीवर परीणाम करणाऱ्या अनेक घडामोडी . . कोणत्या दशकात घडल्या?

1950

1960

1970

1980

उत्तर

1960

      

11

पोर्तुगिजाच्या राजवटीखाली असलेल्या गोवा ----आणि---- या प्रदेशाची मुक्तता झाली?

पुणे-औरंगाबाद

नासिकपुणे

दमनदिव

या पैकी नाही

उत्तर

दमनदिव

 

12

दमन दिव या प्रदेशात मुक्तता झाल्यावर ते कोणत्या सघंराज्याचे भाग बनले?

भारत

अमेरीका

लंडन

या पैकी नाही

उत्तर

भारत

 

13

कोणत्या राजवटीखाली गोवा,दमन, दिव या प्रदेशाची मुक्तता झाली?

बहुजिन्सी

पोर्तुगिजाच्या

मध्यस्थीच्या

यापैकी नाही

उत्तर

पोर्तुगिजाच्या

  

14

उत्तरेकडील कोणत्या दोन देशात 1950पासून तणाव वाढत होता?

भारत-अमेरीका

भारत-चीन

भारत-पाकिस्तान

भारतइग्लंड

उत्तर

भारतचीन

 

15

भारत आणि चीन या दोन देशात .. कोणत्या वर्षापासून तणाव चालू होता?

1950

1960

1970

1980

उत्तर

1950

      

16

तणावाची परीणीती अखेर दोन्ही देशामध्ये युदृधात झाली?

मुक्तता

सीमारेषा

राजकीय

परीस्थिती

उत्तर

सीमारेषा

 

17

युदृध ---- रेषेच्या क्षेत्रात झाले?

मार्ग

भाषा

समाज

मॅकमोहण

उत्तर

मॅकमोहण

 

18

मॅकमोहण युदृध हे कोणत्या वर्षी झाले?

1960

1962

1980

1950

उत्तर

1962

 

19

भारताला स्वातंत्रय मिळाल्यानतंर भारताचे नेतृत्व कोणी?

पं. जवाहरलाल नेहरू

महात्मा गांधी

महात्मा फुले

इंदिरा गांधी

उत्तर

पं. जवाहरलाल नेहरू

 

20

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण?

महात्मा गांधी

इंदिरा गांधी

महात्मा फुले

पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर

पं. जवाहरलाल नेहरू

         

21

पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन केव्हा झाले?

1950

1960

1964

1982

उत्तर

1964

 

22

भारताचा सामाजिक आर्थिक विकासात अत्यंत मोलाची भर कोणी घातली?

लाल बहादुर शास्त्री

महात्मा गांधी

पं. जवाहरलाल नेहरू

या पैकी नाही

उत्तर

पं. जवाहरलाल नेहरू

 

23

पं. जवाहरलाल नेहरू नतंर भारताचे प्रधानमंत्री कोण झाले?

लाल बहादुंर शास्त्री

इंदिरा गाधी

महात्मा गांधी

महात्ममा फुले

उत्तर

लाल बहादुंर शास्त्री

 

24

1965 मध्ये ---- आणि ---- यांच्यामध्ये कश्मीर प्रश्नावरुन पुन्हा एक युदृध झाले?

भारतचीन

भारतपाकिस्तान

भारतअमेरीका

या पैकी नाही

उत्तर

भारत पाकिस्तान

 

25

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात कोणत्या प्रश्नावरून युदृध झाले?

सोव्हिएत

कश्मिर

आर्थिक

राजकिय

उत्तर

कश्मिर

    

26

कोणत्या युनियनने दोन देशात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न केला?

औदयौगीक

लोकशाही

सोव्हिएत

या पैकी नाही

उत्तर

सोव्हिएत

 

27

जय जवान, जय किसानही घोषणा कोणी दिली?

इंदिरा गाधी

महात्मा गांधी

पं. . नेहरू

लाल बहादूर शास्त्री

उत्तर

लाल बहादूर शास्त्री

 

28

कोणत्या साली श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या?

1966

1988

1978

1960

उत्तर

1966

 

29

1953 मध्ये कोणता आयोग स्थापण करण्यात आला?

संविधान आयोग

मागासवर्गीय आयोग

काकासाहेब कालेकर आयोग

स्थानिक आयोग

उत्तर

काकासाहेब कालेकर आयोग

 

30

विविध सेवा व संस्थामध्ये मागास समाज घटकानां योग्य प्रतिनिधीत्व उपलब्ध करून देण्यासाठी कोणते धोरण स्विकारण्यात आले?

समाजसघंटना

शासण संस्था

संविधान

आरक्षणाचे

उत्तर

आरक्षणाचे

      

31

1989 मध्ये शासणाने कोणता कायदा संमत केला?

अत्याचार विरूदृध

दडपशाही विरोधी

हिंसा

या पैकी नाही

उत्तर

अत्याचार विरूदृघ्ध

 

32

भारताने तंत्रज्ञानाचे क्षेत्रातील कोणती महत्वाची क्रांती अनूभवली आहे?

अर्थकारण

दुरसंचार

विज्ञान

या पैकी नाही

उत्तर

दुरसंचार

    

 

 

Post a Comment

0 Comments