Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Education Chapter5 Class9 History MCQ|शैक्षणिक वाटचाल पाठ5 इतिहास

 

शैक्षणिक वाटचाल  पाठइतिहास
बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी
Education Chapter5 Class9 History MCQ
9th History Multiple Choice Questions
Maharashtra State Board
#MCQ

 

1

भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटील आहे, याची प्रचिती आपणास स्वतंत्रय भारतातील पहिल्या इ. स. ---------- च्या जनगणनेत आली?

1941

1951

1961

1971

उत्तर

1951

 

2

पहिल्या जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण किती आहे?

15 %

 

16 %

17 %

18 %

उत्तर

17 %

 

3

6 ते 14 वयोगटातील विदृयार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला कोणते शिक्षण म्हणतात?

आगंणवाडी शिक्षण

बालवाडी शिक्षण

प्राथमिक शिक्षण

या पैकी नाही

उत्तर

प्राथमिक शिक्षण

 

4

प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा केंद्र सरकारणे कोणत्या साली सुरू केली?

1988

1999

1989

1970

उत्तर

1988

 

5

प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारणे कोणती योजणा सूरू केली?

खडु फळा

साक्षरता

अभ्यासक्रम

या पैकी नाही

उत्तर

खडु फळा

 

6

खडु फळा ही योजणा कोणत्या नावाने ओळखली जाते?

शिक्षण व्यवस्था

प्राथमिक शिक्षण

ऑपरेशण ब्लॅक बोर्ड

या पैकी नाही

उत्तर

ऑपरेशण ब्लॅक बोर्ड

 

7

खडु फळा या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था ------- होण्यास मदत झाली?

गतीमान

सुधारणा

शैक्षणिक

या पैकी नाही

उत्तर

गतीमान

 

8

महाराष्ट्र राज्याची स्थापणा केव्हा झाली?

1960

1970

1980

1990

उत्तर

1960

 

9

महाराष्ट्र राज्याची स्थापणा शासणाने राज्याकरीता इयत्ता कितवी पर्यंत अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला?

1 ली ते 5 वी

1 ली ते 7 वी

1 ली ते 8 वी

1 ली ते 1व वी

उत्तर

1 ली ते 7 वी

 

10

मुबंइच्या एस टी कॉलेचे प्राचार्य -------- यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले होते?

सय्यद राऊफ

इकबाल

अशफाख

या पैकी नाही

उत्तर

सय्यद राऊफ

 

11

एक सारख्या अभ्यासक्रम सुरू करण्याच्या योजनेचा विस्तार कोणत्या साली सूरू करण्यात आला?

1992

1994

1997

1998

उत्तर

1994

 

12

शिक्षक भरतीतील किती टक्के जागावर स्त्रिंयाची नेमणुक करण्याचे बंधंन राज्यसरकारवर  सोपवण्यात आले?

30 %

40 %

50 %

60 %

उत्तर

50 %

 

13

1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिकिकरणासाठी ---------- सुरू करण्यात आला?

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम

अभ्यासक्रम

ग्रामिन भाग

या पैकी नाही

उत्तर

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम

 

14

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रासह किती राज्यांत हा उपक्रम सुरू करण्यात आला?

5

6

7

8

उत्तर

7

 

15

विदयार्थ्याचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्ये ------ सुरू करण्यात आली?

मध्यान्ह भोजण योजणा

उपस्थिती

व्यायाम

खेळ

उत्तर

मध्यान्ह भोजण योजणा

 

16

1991 मध्ये कोणते राज्य पुर्णत: साक्षर ठरले?

केरळ

कर्नाटक

तामिळनाडू

राजस्थान

उत्तर

केरळ

 

17

ताराबाई मोडक यांनी कोठे शैक्षणिक कार्याला सुरवात केली?

महाराष्ट्र

बोर्डी व कोसबाड

केरळ

राजस्थान

उत्तर

बोर्डी व  कोसबाड

 

18

सुरवातीला अंगणवाडया कोणासाठी सुरू केल्या?

आदिवासी

मुलांसाठी

मुलीसाठी

या पैकी नाही

उत्तर

आदिवासी

 

19

---------- यांनी ठाणे जिल्हयातील कोसबाड येथे आदिवासीच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापण केली ?

तराबाई मोडक

अनुताई वाघ

जे. पी. नाईक

या पैकी नाही

उत्तर

अनूताई वाघ

 

20

बालसेविका प्रशिक्षण महाविद्दयालय आणि शैक्षणिक संस्थाची सुरवात कोणी केली?

अनुताई वाघ

ताराबाई मोडक

जे. पी. नाईक

डॉ. डी एम कोठारी

उत्तर

अनूताई वाघ

 

21

भारत स्वतंत्र झाल्यानतंर शिक्षण मंत्री कोण होते?

डॉ. डी एम कोठारी

जे पी नाईक

मौलाना अबूल कलाम आझाद

ताराबाई मोडक

उत्तर

मौलाना अबुल कलाम आझाद

 

22

मौलाना आझाद यांनी कोणता आयोग नेमला?

विदयापिठ शिक्षण आयोग

प्राथमिक शाळा

पाळणघरे

प्रौढ शिक्षण वर्ग

उत्तर

विदयापीठ शिक्षण वर्ग

 

23

विदयापीठ शिक्षण आयोग नतंर कोणते आयोग नेमण्यात आले?

पाळणघरे

मुलदियार आयोग

प्राथमिक शाळा

प्रौढ शिक्षण वर्ग

उत्तर

मुलदियार आयोग

 

24

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडंळ या संस्थेची स्थापणा केव्हा झाली?

2 डिसेंबर 1918

1 जानेवारी 1966

3 जुलै 1960

3 मार्च 1971

उत्तर

1 जानेवारी 1966

 

25

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडंळ या संस्थेची स्थापणा कोणत्या शहरात करण्यात आली?

मुबंई

दिल्ली

पुणे

नासिक

उत्तर

पूणे

 

26

-------- ---- हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते?

शिक्षण संक्रमण

उच्च माध्यमिक वर्ग

बालसेवा शिक्षण

या पैकी नाही

उत्तर

शिक्षण संक्रमण

 

27

दहाविची पहीली शालान्त परीक्षा कोणत्या साली घेण्यात आली?

1960

1975

1960

1980

उत्तर

1975

 

28

भारत स्वतंत्र झाल्यानतंर 1948 मध्ये केंद्र सरकारचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. डी एम कोठारी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

मौलाना आझाद

जे पी नाईक

उत्तर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 

29

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विदयापीठ -------- नियुक्ती केली?

शिक्षण आयोग

शिक्षण संक्रमण

शालान्त परीक्षा

या पैकी नाही

उत्तर

शिक्षण आयोग

 

30

शिक्षण अयोगाने कोणती पध्दती स्विकारली?

पंचवार्षिक

पाळणघरे

बालसेविका वर्ग

प्रौढ शिक्षण वर्ग

उत्तर

पंचवार्षिक

 

31

भारतात दुरदर्शनचे आगमण झाल्यावर ----------- या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दुरदर्शन वरुण प्रसारण करण्यात आले?

कांट्रिवाईड क्लासरूम

आर्थिक अनुदान

परीषदा स्थापणे

या पैकी नाही

उत्तर

कांट्रिवाईड क्लासरूम

 

32

1965 मध्ये कोणते धोरण आखण्यात आले?

कलाशिक्षणाचे

पाळणघरे

अंगणवाडी

बालवाडी

उत्तर

कलाशिक्षणाचे

 

33

NCERT नॅशनल कौन्सिल ऑफ एज्यूकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग या संस्थेची स्थापणा कोणत्या साली झाली?

2 ऑक्टोंबर 1972

1 सप्टेबंर 1961

19 मार्च 1980

1 जानेवारी 1970

उत्तर

1 सप्टेबंर 1961

 

34

NCERT या संस्थेची स्थापणा कोणत्या शहरात करण्यात आली?

मुंबई

दिल्ली

पुणे

नासिक

उत्तर

दिल्ली

 

35

NCERT च्या धर्तीवर सर्व राज्यांत -------- ही संस्था स्थापण करण्यात आली?

शिक्षणाचे आधुनिकिकरण

लोकशाहीचे संरक्षण

SCERT

जीवण शिक्षण

उत्तर

SCERT

 

36

महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधण व प्रशिक्षण परीषद ही संस्था कोणत्या साली सुरू करण्यात आली?

1954

1964

1952

1948

उत्तर

1964

 

37

महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधण व प्रशिक्षण परीषद ही संस्था कोणत्या शहरात स्थापण करण्यात आली?

मुंबई

दिल्ली

पूणे

नासिक

उत्तर

पूणे

 

38

MSCERT या संस्थेला कोणत्या नावाने संबोधण्यात येते?

विदया प्राधिकरण

प्राथमिक शिक्षण

जीवण शिक्षण

सेवातंर्गत प्रशिक्षण

उत्तर

विदया प्रशिक्षण

 

39

----------- हे मासिक विदया प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते?

प्राथमिक शिक्षण

जीवण शिक्षण

अभ्यासक्रम

मुल्यमापण

उत्तर

जीवण शिक्षण

 

40

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधण मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापणा कोणत्या साली करण्यात आली?

2 मार्च 1977

27 जानेवारी 1967

4 एप्रिल 1966

18 मे 1970

उत्तर

27 जानेवारी 1967

41

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधण मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापणा कोणत्या शहरात करण्यात आली?

मुंबई

पुणे

दिल्ली

औरंगाबाद

उत्तर

पुणे

 

42

शालेय विदयार्थ्यासाठी पाठयपुस्तके तयार करण्याचे काम कोण करते?

बालभारती

शिक्षक

संशोधण मंडळ

 या पैकी नाही

उत्तर

बालभारती

 

43

बालभारती पाठयपुस्तके ही किती भाषामधून तयार केली जातात?

सहा

आठ

दहा

बारा

उत्तर

आठ

 

44

------- हे विदयार्थ्यासाठीचे मासिक बालभारती प्रकाशीत करते?

किशोर

मराठी

हिंदि

ईग्रजी

उत्तर

किशोर

 

45

1986 या वर्षी कोणते धोरण आमलात आणले गेले?

राष्ट्रिय शैक्षणिक धोरण

ऐतिहासीक धोरण

भौगोलीक धोरण

यापैकी नाही

उत्तर

राष्ट्रिय शैक्षणिक धोरण

 

46

राष्ट्रिय शैक्षणिक धोरण 1986 ची परीणामकारक अमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रिय स्थंरावर तयार करण्यात आलेल्या कृतीकार्यक्रमांवर आधारीत ----- ------ तयार करण्यात आला?

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम

मुक्त विदयापीठ

शिक्षण कार्यक्रम

या पैकी नाही

उत्तर

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम

 

47

-------- मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले?

1962

1975

1965

1970

उत्तर

1975

 

48

स्पेंस ॲप्लिकेशन सेंटर हे कोणत्या शहरात आहे?

पूणे

मुबंई

अहमदाबाद

या पैकी नाही

उत्तर

अहमदाबाद

 

49

देशातील सर्वसामान्याचा घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी राष्ट्रिय मुक्त विदयापिठाचा स्थापना कोणी केली?

इंदिरा गांधी

महात्मा गांधी

ज्योतीबा फुले

अबु कलाम

उत्तर

इंदिरा गांधी

 

50

संयूक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष ------- घोषित केले होते?

शिक्षण प्रणाली

जागतीक शैक्षणिक वर्ष

मुक्त विदयापीठ

या पैकी नाही

उत्तर

जागतीक शैक्षणिक वर्ष

 

51

विदयापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विदयमाने -------- या विषयावर नवी दिल्लि येथे चर्चासत्र घेण्यात आले?

मुक्त विदयापीठ

शिक्षण प्रणाली

शिक्षणाची सोय

या पैकी नाही

उत्तर

मुक्त विदयापीठ

 

52

1974 मध्ये सरकारणे कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समीती नेमली?

इंदिरा गांधी

पी. पार्थसारथी

महात्मा गांधी

या पैकी नाही

उत्तर

पी. पार्थसारथी

 

53

पी. पार्थसारथी यांच्या सुचनानुसार व शिफारसी नुसार मुक्त विदयापीठ हे कोणत्या वर्षी आकारास आले?

20 सप्टेंबर 1985

15 मार्च 1970

2 जानेवारी 1960

10 एप्रिल 1960

उत्तर

20 सप्टेंबर 1985

 

54

मुक्त विदयापिठाला कोणते नाव देण्यात आले?

महात्मा गांधी

इंदिरा गांधी

आबेंडकर

या पैकी नाही

उत्तर

इंदिरा गांधी

 

55

महाराष्ट्रामध्ये यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ हे कोणत्या वर्षी स्थापण करण्यात आले?

1988

1989

1990

1992

उत्तर

1989

 

56

महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ हे कोणत्या शहरात स्थापण करण्यात आले?

मुबंई

दिल्ली

नाशिक

पुणे

उत्तर

नाशिक

 

57

मुक्त विदयापीठाणे 1990 मध्ये आकाशवाणि व दुरदर्शनच्या माध्यमातून ------- पध्दतीने दुरस्थ शिक्षण कार्यक्रम सूरू केला?

औपचारीक

द्रक-श्राव

आतंरजाल

या पैकी नाही

उत्तर

द्रक-श्राव

 

58

मुक्त विदयापीठाने विविध शाखामधून किती अधिक अभ्यासक्रम राबावले?

100

1000

2000

3000

उत्तर

1000

 

59

मुक्त विदयापिठाणे भारत देशात किती प्रशिक्षण केंद्रे स्थापीत करूण शिक्षणाची सोय केली?

40

50

58

70

उत्तर

58

 

60

मुक्त विदयापिठाणे परदेशात किती प्रशिक्षण केंद्रे स्थापीत करूण शिक्षणाची सोय केली होती?

41

45

50

55

उत्तर

41

 

61

स्वातत्रोंत्तर काळात देशाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना दयावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वापर्यत पोहचावे म्हणून 1950 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली?

कॉन्सिल ऑफ सायटिफीक ॲड इंडस्ट्रियल रीसर्च

मुक्त विदयापीठ

साईट

शैक्षणिक वर्ष

उत्तर

कॉन्सिल ऑफ सायटिफीक ॲड इंडस्ट्रियल रीसर्च

 

62

भारतातील परांपरागत ज्ञानाचा डिजीटल कोश तयार करून तो आठ आतंराष्ट्रिय भाषामध्ये --------- ने उपलब्ध करूण दिला?

एन सी इ आर टी

एस सी इ आर टी

सी एस आय आर

एम एस सी इ आर टी

उत्तर

सी एस आय आर

 

63

नॅशनल इन्स्टिटयुट फॉर रीसर्च इन द मॅथमॅटिकल ॲन्ड फिजीकल सायन्स ही संख्या कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आली?

1962

1964

1977

1978

उत्तर

1962

 

64

नॅशनल इंन्स्टिटयुट फॉर रीसर्च इन द मॅथमॅटिकल ॲन्ड फिजीकल सायन्स ही संख्या कोणत्या ठिकाणी स्थापण करण्यात आली?

राजस्थान

तामिळनाडु

अहमदाबाद

पुणे

उत्तर

तामिळनाडु

 

65

नॅशनल इंन्स्टिटयुट फॉर रीसर्च इन द मॅथमॅटिकल ॲन्ड फिजीकल सायन्स या संस्था कोणत्या विषयातील सर्वोच्च संशोधणाला चालना दिली?

मराठी

इंग्रजी

गणित

हिंदी

उत्तर

गणित

 

66

भारताने पहिल्या बनावटिचा संगणक कोणत्या वर्षी तयार केला?

1959

1969

1970

1975

उत्तर

1969

 

67

इंडियन स्टॅटिस्टिकल इन्सिटयुट आणि जादवपूर विदयापिठ यांनी संयुक्तपणे ---------- हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला?

बी ए आर सी

आय एस आय जे यु

आय आय टी

आय आय एम

उत्तर

आय एस आय जे यू

 

68

टी सी एस  या  कंपनीला 1974  मध्ये कोणत्या देशाचे सॉफटवेअर निर्मिती क्षेत्रात कत्रांट मिळाले?

पाकिस्तान

अमेरीका

इंग्लंड

या पैकी नाही

उत्तर

अमेरीका

 

69

भारतात सॉफटवेअर उदयोगाची सुरवात झाली, संगणकामुळे ------ संशोधनाचा वेग वाढला?

शास्त्रिय

स्वदेशी

रिसर्च

गणित

उत्तर

शिस्त्रिय

 

70

1989 मध्ये ------ भारताला महासंगणक देण्यास नकार दिला?

इंग्लड

चीन

अमेरीका

पाकिस्तान

उत्तर

अमेरीका

 

71

केंद्र सरकारणे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडवॉन्स्ड कॉप्यिूटिंग या संशोधण संस्थेची स्थापणा कोणत्या वर्षी केली?

1988

1970

1990

1989

उत्तर

1988

 

72

केंद्र सरकारणे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲन्डव्हान्स्ड कॉम्प्युटिंग या संशोधन संस्थेची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली?

मुबंई

पुणे

दिल्ली

नाशिक

उत्तर

पुणे

 

73

1991 मध्ये डॉ विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली ------- हा महा संगणक तयार केला?

एल जी

डेल

परम-8000

या पैकी नाही

उत्तर

परम - 8000

 

74

कशाची निर्मिती करण्यासाठी शास्त्राज्ञाना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिग स्कुल काढण्यात आले?

संगणक

अणुभट्टी

सीडॅक

या पैकी नाही

उत्तर

अणुभट्टी

 

75

-------- मध्ये पश्चिम बंगालमधिल खुरगपुर येथे भारतातील पहिली इंडियन इंन्सिटयुट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेची स्थापणा करण्यात आली?

1942

1951

1962

1970

उत्तर

1951

 

76

2001 मध्ये रुरकी येथे ------- या संस्थेची स्थापना करण्यात आली?

आय आय टी

बी ए आर सी

एन आय डी

आय आय एम

उत्तर

आय आय टी

 

77

नॅशनल इंन्स्टिटयुट ऑफ डिझाईन या संस्थेची स्थापणा कोणत्या वर्षी करण्यात आली?

1961

1962

1952

1960

उत्तर

1961

 

78

स्टेंट बॅक यांची बोधचिन्हे तयार करण्याचे काम कोणती संस्था करते?

आय सी एम आर

आय आय एम

एन आय डी

आय आय टी

उत्तर

एन आय डी

 

79

स्वातंत्रोत्तर कालखंडात वैदयकिय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 मध्ये ------- ची स्थापणा झाली?

आए सी एम आर

एन आय डी

बी ए आर सी

आय आय टी

उत्तर

आय सी एम आर

 

80

सरकारणे वैदयकिय क्षेत्रांचा अधिक विकास करण्यासाठी 1958 मध्ये ------- या संस्थेचे पुर्णगठण केले?

नेत्रविकार

वैदयक क्षेत्र

मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया

संशोधन संस्था

उत्तर

मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया

 

81

सेंट्रल कॉन्सिल फॉर रीसर्च इन इंडियन मेडिसीन ॲन्ड होमियोपॅथी या संस्थेची स्थापणा कोणत्या वर्षी करण्यात आली?

1950

1965

1969

1970

उत्तर

1969

 

82

ॲडव्हास सेंटर फॉर ट्रिटमेंट रिसर्च ॲन्ड एज्यूकेशन इन कॅन्सर ही कोणत्या सेंटरची शाखा आहे?

मेडिकल सायन्स

टाटा मेमोरियल

नेचर क्यूअर

आयुर्वेद

उत्तर

टाटा मेमोरियल

 

83

भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?

1903

1904

1905

1906

उत्तर

1905

 

84

भारतीय कृषी संशोधन संस्थेला कोणत्या वर्षी विदयापीठाचा दर्जा देण्यात आला?

1940

1950

1958

1960

उत्तर

1958

 

85

कृषी संशोधन संस्थेचे मूख्यालय कोणत्या शहरात आहे?

मुंबई

दिल्ली

पूणे

नाशिक

उत्तर

दिल्ली

 

86

कृषी संशोधण संस्थेच्या दिल्ली येथील मुख्ययालय  ------- आहे?

प्रयोगशाळा

कृषी शास्त्र

ग्रथांलय

वाचनालय

उत्तर

ग्रंथालय

 

Post a Comment

0 Comments