Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

India’s Internal Challenges Chapter3 Class9 MCQ

 

भारतापूढील अंतर्गत आव्हाने पाठ3
बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी

India’s Internal Challenges Chapter3 Class9 MCQ

9th History Multiple Choice Questions
Maharashtra State Board
#MCQ

भारतापूढील अंतर्गत आव्हाने पाठ3 बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी


1

पंजाब राज्यांत कोणता प्रमुख राजकिय पक्ष होता?

अकाली दल

भाषीक प्रांत

स्वायत्तता

या पैकी नाही

उत्तर

अकाली दल

 

2

1973 मध्ये अकाली दलाने कोणता ठराव मंजूर केला?

भाषिक प्रांत

आनंदपुर साहिब

सैन्य दल

या पैकी नाही

उत्तर

आनंदपूर साहीब

 

3

1977 मध्ये कोणता दल पंजाबमध्ये सत्तेवर आला?

सैन्य दल

भाषिक प्रांत

अकाली दल

स्वायंत्तता

उत्तर

अकाली दल

 

4

पंजाब मधिल कोणत्या शहराला पवित्र शहरांचा किताब देण्याच्या मागण्या केल्या गेल्या?

बटाला

पठाण कोट

अमृतसर

या पैकी नाही

उत्तर

अमृतसर

 

5

1981 मध्ये संपादक -------- यांचा खुन झाला?

लाला जगतनारायण

भिंद्रांनवले

हरचरणसिंग

या पैकी नाही

उत्तर

लाला जगतनारायन

6

1980 मध्ये पंजाबमध्ये ------- या चळवळीने मूळ धरले?

अकाली दल

स्वतंत्र खलिस्तान

आनंदपूर साहिब

या पैकी नाही

उत्तर

स्वतंत्र खलिस्तान

 

7

लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली?

हरचरणसिंग

भिंद्रानवले

कुलदिप सिंग

या पैकी नाही

उत्तर

भिंद्रावले

 

8

1983 मध्ये पंजाबमध्ये कोणती राजवट लागू करण्यात आली?

आनंदपूर साहीब

अकाली दल

राष्ट्रपती राजवट

या पैकी नाही

उत्तर

राष्ट्रपती राजवट

 

9

भिंद्रानवले कोणत्या धार्मिक स्थळी राहायला गेले?

अमृतसर

सुवर्ण मंदिर

अकाल तख्त

या पैकी नाही

उत्तर

भिंद्रानवले

 

10

भिंद्रावलेच्या अनूयायानी ------ परीसर आपल्या ताब्यात घेतले?

राष्ट्रपती राजवट

सुवर्ण मंदिर

अकाली दल

या पैकी नाही

उत्तर

सुवर्ण मंदिर

 

12

सुवर्ण मंदिर या परीसराला कशाचे स्वरूप आले?

किल्यांचे

मातीचे

वाळूचे

या पैकी नाही

उत्तर

किल्यांचे

 

13

सुवर्ण मंदिरातून दहशतवादयानां बाहेर काढणे ही प्रमुख कामगीरी ------ यांच्याकडे सोपवण्यात आली?

भिंद्रानवले

मेजर जनरल कूलदिप सिह ब्रार

लाला जगतनारायण

हरचरण सिंग

उत्तर

मेजर जनरल कूलदिप सिह ब्रार

 

14

1984 रोजी सकाळी ------- मोहिमेला प्रारंभ झाला?

ऑपरेशन ब्लु स्टार

अकाली दल

स्वतंत्रय खलिस्तान

या पैकी नाही

उत्तर

ऑपरेशन ब्लु स्टार

 

15

3 जुन 1984 रोजी ब्लू स्टार मोहिम सुरू झाली तर ती केव्हा संपली?

4 जून

10 जून

6 जून

12 जुन

उत्तर

6 जून

 

16

1986 मध्ये सूवर्णमंदिरात कोणती कारवाई करण्यात आली?

भारतातील समस्या

जमातवाद

दहशतवादया विरुद्ध

प्रदेशवाद

उत्तर

दहशतवादया विरूद्ध

 

17

सुवर्णमंदिरात दहशतवादया विरुद्ध जी कारवाई केली त्याला ------ असे म्हणतात?

ऑपरेशन ब्लॅक थंडर

ऑपरेशन ब्लू स्टार

आनंदपूर साहीब

या पैकी नाही

उत्तर

ऑनपरेशन ब्लॅक थंडर

 

18

विशिष्ट उद्दीष्टे ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ------ म्हणतात?

ऑपरेशन

कारवाई

चळवळी

या पैकी नाही

उत्तर

ऑपरेशन

 

19

ईशान्य भारतात किती राज्याचा समुह येतो?

सात

आठ

नऊ

दहा

उत्तर

आठ

 

20

आठ राज्यांचा समुह म्हणजेच ------ भारत होय?

इशान्य

उदिृष्टे

विशिष्ट

या पैकी नाही

उत्तर

इशान्य

 

21

पं. जवाहरलाल नेहरूंनी कोणता भाग निर्मान केला?

संस्कृती

नेफा

विविधता

या पैकी नाही

उत्तर

नेफा

 

22

1965 मध्ये नेफा या भागाची जबाबदारी ही कोणाला देण्यात आली?

परराष्ट्र मंत्रालयाकडे

मंत्रालयाकडे

परीषदाकडे

या पैकी नाही

उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडे

 

23

1971 मध्ये कोणता कायदा अस्तीत्वात आला?

ईशान्यीय परीषद कायदा

संविधानांचा कायदा

सामाजिक हिताचा कायदा

या पैकी नाही

उत्तर

ईशान्यीय परीषद कायदा

 

24

या कायदयानूसार ----- कामे स्पष्ट करण्यात आली?

अनूसूचीत

ईशान्यीय परीषदेची

सामाजीक क्षेत्राची

केद्रं सरकारची

उत्तर

ईशान्यीय परीषदेची

 

25

केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम कोणत्या परीषदेचे होते?

नगर परीषद

सामाजिक क्षेत्र

ईशान्यीय परीषद

या पैकी नाही

उत्तर

ईशान्यीय परीषद

 

26

भारत स्वतंत्रय झाल्यावर कोणत्या टेकडयाच्या भागातील जिल्हयानां प्रशासकिय स्वायत्ता मिळाली?

मिझोबहूल लूशाई

ईशान्यीय परीषद कायदा

आतंरराज्य वाहतुक

या पैकी नाही

उत्तर

मिझोबहूल लूशाई

 

27

1954 मध्ये ----- आयोग नेमला गेला?

मिझो

लूशाई

भाषांवर प्रांतरचना

या पैकी नाही

उत्तर

भाषावर प्रांतरचना

 

28

मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त ------ प्रातांची मागणी करण्यात सूरवात केली?

मिझो

मिझो नॅशनल फ्रंट

लूशाई

या पैकी नाही

उत्तर

मिझो

 

29

1959 मध्ये मिझोरम प्रदेशात----- पडला?

तिव्र दूष्काळ

आर्थिक अकाल

दुष्काळ

या पैकी नाही

उत्तर

तीव्र दूष्काळ

 

30

दूष्काळाच्या काळात कोणत्या नेत्यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले?

लालडेंगा

हरचरणसिंग

भिंद्रावले

या पैकी नाही

उत्तर

लालडेंगा

 

31

1961 मध्ये लालडेंगा यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?

ग्रेटर मिझोरम

मिझो नॅशनल फ्रंट

मिझो

या पैकी नाही

उत्तर

लालडेंगा

 

32

मिझोबहूल प्रांतासाठी ------ ची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली?

ग्रेटर मिझोरम

मिझो

ईशान्यीय परीषद कायदा

या पैकी नाही

उत्तर

ग्रेटर मिझोरम

 

33

मार्च 1966 मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने ------ राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली?

ग्रेटर मिझोरम

स्वतंत्रय मिझोरम

मिझो नॅशनल फ्रंट

मिझो

उत्तर

स्वतंत्रय मिझोरम

 

34

परिस्थिती कठोरपणे हाताळुन बंड कोणी मोडून काढले?

लालडेंगा

हरचरणसिंग

इंदिरा गांधी

भिंद्रावले

उत्तर

इंदिरा गांधी

 

35

1972 मध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझोबहूल भागाला ----- दर्जा देण्यात आला?

स्वतंत्रय मिझोरम

फ्रंट मिझो

केद्रंशासित प्रदेशाचा

या पैकी नाही

उत्तर

केद्रंशासित प्रदेशाचा

 

36

1985 मध्ये प्रंधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट याच्यांत तडजोड होऊन मिझोरमला ------ दर्जा देण्यात आला?

घटक राज्यांचा दर्जा

केंद्रशासित प्रदेशाचा

ग्रेटर मिझोरम

स्वतंत्रय मिझोरम

उत्तर

घटक राज्यांचा दर्जा

 

37

मिझोरम घटक राज्यांचे मुख्यमंत्री कोण झाले?

हरचरण सिंग

भिंद्रावले

लालडेंगा

या पैकी नाही

उत्तर

लालडेंगा

 

38

इशान्य भारतातील कोणती जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते?

त्रिपूरा

मणिपूर

नागा

लूशाई

उत्तर

नागा

 

39

पुर्व हिमाचल नागा टेकडया, आसाम आणि ------ सिमावर्ती भाग अश्या परीसरात नागा या जमातीची वस्ती होती?

त्रिपूरा

लुशाई

म्यानमार

मणिपूर

उत्तर

म्यानमार

 

40

1946 मध्ये काही सुशिक्षीत नागा युवकांनी ------ या संघटनेची स्थापना केली?

नागा जमात

नागा नॅशनल कॅन्सिल

नाग वस्ती

या पैकी नाही

उत्तर

नागा नॅशनल कॅन्सिल

 

41

नागा जमात यांनी ------ या स्वतंत्रय राष्ट्रांची मागणी केली?

नागालँड

नाग वस्ती

नाग जमात

या पैकी नाही

उत्तर

नागालँड

 

42

नागा जमातीचे नेतृत्व ------ हे करत होते?

लालडेंगा

इंदिरा गांधी

अंगामी झापू फिझो

राजीव गांधी

उत्तर

अंगामी झापु फिझो

 

43

1954 मध्ये ------ ने नागालँड स्वतंत्रय संघराज्याची स्थापना केली?

एनएनसी

नागालँड

मिझो

या पैकी नाही

उत्तर

एनएनसी

 

44

1955 मध्ये ----- आणि स्थानिक यांच्या चकमकी उडाल्या?

केंद्र सरकार

आसाम रायफल्सचे सैनिक

अंगामी झापु फिझो

नागा नॅशनल काँन्सिल

उत्तर

आसाम रायफल्सचे सैनिक

 

45

चकमकी दडपण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली?

स्वतंत्रय स्थापनेची

स्थानिक

लष्करी

या पैकी नाही

उत्तर

लष्करी

 

46

केद्रं सरकारणे नागा बहूल भागाला कोणते दर्जा देण्याचे ठरवले?

एनएनसी

केंद्र शासित प्रदेशाचा

नॅशनल काँन्सिल

या पैकी नाही

उत्तर

केंद्रशासित प्रदेशाचा

 

47

नेफामधिल नागाबहूल भाग आणि त्सूएनसाँगच्या भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी ------ हे राज्य अस्तित्वात आले?

मिझो

नागालँड

नाग वस्ती

या पैकी नाही

उत्तर

नागालँड

 

48

1983 साली आसाममध्ये बंगालीभाषण स्थालांतरीताच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंन्स आणि ------ यांनी उग्र आदोंलने उभारले होते?

केद्रंशासित प्रदेशाचा

केद्रं सरकार

आसाम गणसंग्राम परीषद

या पैकी नाही

उत्तर

आसाम गणसंग्राम परीषद

 

49

1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रिय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते ------ याच्यांत करार झाला?

झापू फिझो

प्रफुल्लकूमार महन्तो

लालडेंगा

या पैकी नाही

उत्तर

प्रफुल्लकूमार महन्तो

 

50

1986 मध्ये आसाम ----- निवडणूका झाल्या?

विधानसभेच्या

गृहमंत्री

लोकसभा

राज्यसभा

उत्तर

विधानसभेच्या

 

51

आसाम गणपरीषदेचे ------ मूख्यमंत्री झाले?

लालडेंगा

प्रफुल्लकूमार महन्तो

हरचरणसिंग

या पैकी नाही

उत्तर

प्रफुल्लकूमार महन्तो

 

52

या ------ प्रक्रियेमूळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली?

लोकशाही

विधानसभा

आदोंलन

या पैकी नाही

उत्तर

लोकशाही

 

53

1954 मध्ये ------- विभागाची निर्मिती झाली?

मिझो

नेफा

केंद्र सरकार

या पैकी नाही

उत्तर

नेफा

 

54

1972 साली नेफा विभागाला ------- प्रदेश संबोधण्यात येऊ लागले?

अरूणाचल

नागा

एनएनसी

या पैकी

उत्तर

अरूणाचल

 

55

20 फेब्रूवारी 1987 रोजी अरुनाचल प्रदेशाला ----- दर्जा देण्यात आला?

एनएनसी

लोकशाही

घटकराज्यांचा

या पैकी नाही

उत्तर

घटकराज्यांचा

 

56

1960 ते 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक ----- होण्यात झाला?

प्रगल्भ

घटकराज्यांत

तानाशाहीत

लोकशाहीत

उत्तर

प्रगल्भ

 

57

केंद्र सरकारच्या खास योजना, औदयोगीकरण, शिक्षणाचा प्रसार यामूळे नेफा हा भाग ------ मार्गावर चालत आहे?

प्रगतीचा

विकासाचा

लोकशाहीच्या

या पैकी नाही

उत्तर

विकासाच्या

 

58

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्हयात ----- येथे नक्षलवादी ही चळवळ सूरू झाली?

नागा

अरूणाचल प्रदेश

नक्षलबारी

या पैकी नाही

उत्तर

नक्षलबारी

 

59

1967 मध्ये नक्षलबारी भागातील शेतजमीनीच्या भोवती लाल झेंडे रोवून त्याला ------ प्रदेश म्हणून नक्षलवादयांनी घोषित केले?

अरूणाचल

नागा

मुक्त

या पैकी नाही

उत्तर

अरुणाचल

 

60

जमिनदाराच्या आर्थिक शोषणाविरूध्द आवाज उठवण्यासाठी ---- स्थापित करण्यात आल्या?

कृषी समीत्या

मुक्तता

वाटप

या पैकी नाही

उत्तर

कृषी समीत्या

 

61

शासणाने कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचु देण्यासाठी नक्षलवादी चळवळीने कशाचा आश्रय घेतला?

वाटप करण्याचा

दहशतवादाचा

मुक्ततांचा

नागा समीतीचा

उत्तर

दहशतवादाचा

 

62

लोकशाही व्यवस्था अमान्य करुण समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करू लागले?

नक्षलवादी

नागा समीती

आतंकवादी

या पैकी नाही

उत्तर

नक्षलवादी

 

63

नक्षलवाद चळवळीचे सुरवातीचे प्रमुख केंद्र ----- कोणते होते?

आंध्र प्रदेश

छत्तीसगढ

पश्चिम बंगाल

या पैकी नाही

उत्तर

पश्चिम बंगाल

 

64

देशाच्या ऐक्यापूढील एक गंभीर आव्हाहण कोणते?

दहशतवाद

नक्षलवाद

जमातवाद

आर्थिक परिस्थिती

उत्तर

जमातवाद

 

65

जमातवाद हा कोणत्या धार्मिक अभिमानातून निर्माण होतो?

प्रार्थना

पूजा

संकूचीत

या पैकी नाही

उत्तर

संकुचित

 

66

भारत देशात जमातवादाचे बीज कोणी पेरले?

नक्षलवादयांनी

ब्रिटिशांनी

नागा समाजानी

या पैकी नाही

उत्तर

ब्रिटिशांनी

 

67

जमातवादाचा पाया कोणता आहे?

धर्म

श्रेष्ठता

धर्माधता

या पैकी नाही

उत्तर

धर्मांधता

 

68

परधर्मिय देशबाधंवाना ----- लेखले आहे?

श्रेष्ठ

चागंले

शत्रू

मित्र

उत्तर

शत्रू

 

69

-------- म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजविय अभिमान बाळगणे होय?

जातीवाद

धार्मिकता

प्रदेशवाद

ऐक्य

उत्तर

प्रदेशवाद

 

70

विकासातील असमतोलामूळे प्रदेशवादाला ------ मिळते?

भावना

धार्मिकता

प्रदेशवाद

या पैकी नाही

उत्तर

प्रदेशवाद

 

71

नक्षलवादयाचा प्रभाव कायम राहावा म्हणून त्यांनी सशस्त्र अशी अशी कोणत्या संघटनेची स्थापना केली?

आर्थिक शोषण

कृषी समीत्या

पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी

दहशतवाद

उत्तर

पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी

 

Post a Comment

0 Comments