Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Sources of History Chapter1 Class9 MCQ Marathi|इतिहासाची साधने: पाठ 1

 इतिहासाची साधने: पाठ 1

बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी

Sources of History Chapter 1 Class9 MCQ Marathi

9th History Multiple Choice Questions

Maharashtra State Board

 #MCQ

इतिहासाची साधने: पाठ 1 बहूपर्यायी प्रश्न इयत्ता नववी


1

ऐतिहासीक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास        ---------असे म्हणतात.

टपाल तिकिटे

पत्र व्यवहार

वृत्त पत्रे

अभिलेखागार

उत्तर

अभिलेखागार

 

2

भारताचे अभिलेखागार कोठे आहे.

मुबंई

दिल्ली

पुणे

नासिक

उत्तर

दिल्ली

 

3

कोणत्या खंडात सर्वात मोठे अभिलेखागार आहे.

आशिया खंड

उत्तरा खंड

आशिया उत्तरा खंड

या पैकी नाही

उत्तर

आशिया खंड

 

4

आधूनिक कालखडांतील वृत्तपत्रे ही लोकशाहीचा कोणता स्तंभ आहे.

पहिला

दूसरा

तिसरा

चौथा

उत्तर

चौथा

 

5

महत्वाच्या घटणाचे प्राथमिक तपशिल महत्वाच्या विषयावरील लेख या साठी कोणता महत्वाचा स्रोत आहे.

वृत्तपत्रे

लिखीत साधने

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

पत्र व्यवहार

उत्तर

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

 

6

कोणत्या तंत्राव्दारे देशभरात बातम्या पाठवण्याची सुरवात झाली.

सरकारी गॅजेट

टपाल तिकिट

उपग्रह प्रसारण

या पैकी नाही

उत्तर

उपग्रह प्रसारण

 

7

पीटीआयने कोणती सेवा सूरू केली.

ऑनलाइन सेवा

पत्रव्यवहार सेवा

सरकारी गॅझेट

यापैकी नाही

उत्तर

ऑनलाईन सेवा

 

8

कोणत्या दशकात पीटीआयने उपग्रह प्रसारण सुरू केले.

1980

1990

1885

2000

उत्तर

1990

 

9

कोणत्या . . मध्ये भारत सरकारणे टपाल तिकीटे प्रसिदृध केले?

1988

1760

1977

1885

उत्तर

1977

  

10

पहिल्या प्रसिदृध टपाल तिकीटाचे नाव काय होते?

इंडियाज स्टॅम्प

जर्नल

जाल कुपर

या पैकी नाही

उत्तर

जाल कूपर

  

11

भारतातील पहिल्या टपाल टिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण होते?

जॉन अल्बट

जाल कपूर

थॉमस

या पैकी नाही

उत्तर

जाल कपूर

 

12

जाल कूपर यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली?

एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलीक सोसायटी

अमेरीका फिलाटेलीक सोसायटी

इंग्लड फिलाटेलीक सोसायटी

या पैकी नाही

उत्तर

एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलीक सोसायटी

 

13

नोटा छापण्याचे काम कोण करते?

मशिन

कॅम्प्यूटर

रिझर्व बँक ऑफ इंडिया

मजुर

उत्तर

रिझर्व बँक ऑफ इंडिया

 

14

नोटा छापण्याचे मुख्यालय कोठे आहे?

मुबंई

दिल्ली

पुणे

नाशिक

उत्तर

मुबंई

 

15

मुबंई येथे कोणते संग्रहालय आहे?

सरकारी संग्रहालय

छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय

रिझर्व बॅकेचे संग्रहालय

या पैकी नाही

उत्तर

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

  

16

मौखिक साधणामध्ये लोककथा लोकगीते --- --- इत्यादीचा समावेश होतो?

गाणे

म्हणी ओव्या

ओव्या

या पैकी नाही

उत्तर

म्हणी ओव्या

  

17

कोणत्या . . मध्ये नोटा छापण्यात सुरवात झाली?

1940

1950

1960

1970

उत्तर

1950

 

18

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्या पोवाडयातुन कार्यकर्त्याना  प्रेरणा मीळत  असे?

महात्मा गांधी

चाचा नेहरु

ज्योतीबा फुले

अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख

उत्तर

अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख

 

19

दृक श्राव्य साधणे कशाला म्हणतात?

टेलीफोन

कॅम्प्युटर

दुरदर्शन,चित्रपट, आतंरजाल

सी. पी. यु.

उत्तर

दुरदर्शन, चित्रपट,आतंरजाल

 

20

विविध देशी विदेशी वाहिण्या कोणत्या?

हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी

पोगो

डोरेमॉन

या पैकी नाही

उत्तर

हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी

  

21

कविवर्य कुसूमाग्रज यांनी कोणत्या कवितेत युद्धाच्या पार्श्वभुमीवर रचला आहे?

आवाहण

प्रतिबिंब

येणे-जाणे

या पैकी नाही

उत्तर

आवाहण

  

22

भारत चीन युद्धाच्या पार्श्चभुमीवर रचलेली आवाहण ही कविता कोणी लिहीली?

कुसूमाग्रज

जाल कुपर

इंदिरा गांधी

या पैकी नाही

उत्तर

कुसूमाग्रज

 

23

नोटा छापण्याचे काम कोण करतो?

कॅम्प्यूटर

मशिन

लॅपटॉप

रिझर्व बॅक

उत्तर

रिझर्व बँक

 

24

भारतात सर्वच राज्यांमध्ये राज्यांची वैशिष्टये सागंणारी ---- आहे?

वस्तुंसग्रांलय

टपाल पेटी

संगणक

या पैकी नाही

उत्तर

वस्तुसंग्रालय

 

25

दृक श्राव्य साधणे कशासाठी उपलब्ध करण्यात आली?

वाय फाय साठी

मोबाइल साठी

दुरदर्शणसाठी

कॅम्प्यूटरसाठी

उत्तर

दुरदर्शणसाठी

    

26

परदेशात दिसणारी वाहीणी कोणती?

हिस्ट्री

डिस्कवरी

पोगो

ॲनीमल T. V.

उत्तर

डिस्कवरी

 

27

मुबंई येथे कशाचे मुख्यालय आहे?

नोटा छापण्याचे

पेपर काढण्याचे

नाणि बनण्याचे

या पैकी नाही

उत्तर

नोटा छापण्याचे

 

28

शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय  कोठे आहे?

मुबंई

पुणे

नाशिक

औरंगाबाद

उत्तर

पुणे

 

29

रिझर्व बँकेचे संग्रहालय कोठेआहे?

मुबंई

पुणे

नासिक

औरंगाबाद

उत्तर

पुणे

 

30

लोकसंख्या नियत्रंणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणि . . कोणत्या वर्षी आमलात आणली गेली?

1950

1960

1970

1980

उत्तर

1950

  

31

भारत सारकारणे कोणत्या साली लोकशिक्षण देण्यात कार्य केले?

1950

1960

1970

1980

उत्तर

1960

  

32

भारत सरकारणे लोकशिक्षण देण्याचे काम कोणत्या शहरात सुरू केले?

नासिक

पुणे

औरंगाबाद

मुबंई

उत्तर

पुणे

 

33

भारताचा इतिहास अभ्यासासाठी कोणते दोन प्रकार आहेत?

टेलिफोन, मोबाईल

इंटरनेट,पेजर

वृत्तपत्र,अनुबोधपट

या पैकी नाही

उत्तर

इंटरनेट,पेजर

 

34

टेलीफोन मोबाइल या प्रवासात कोणते साधन संपर्कात आले?

पेजर

चित्रपट

इंटरनेट

या पैकी नाही

उत्तर

पेजर

 

35

आतंरजाल म्हणजे काय?

टि. व्ही.

इंटरनेट

मोबाईल

टेलीफोन

उत्तर

इंटरनेट

   

 

Post a Comment

0 Comments