SSC Marathi March 2022 Solve Question Paper
Maharashra State Board
2022 III 16 1030- N 614-Marathi (16) (SEOND OR THIRD LAUNGES) (M)
(REVISED
COURISE)
कृतिपत्रिकेसाठी
सूचना:-
1)
सूचनेनुसार आकृलनकती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
2)
आकृत्या पेननेच काढाव्यात.
3)
उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवाश्यकता नाही.
4)
विभाग 5-उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सांराशलेखन या गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित
उतारा वाचून त्या उतार्याचां सारांश लिहावयाचा आहे.
विभाग
1: गदय
1.
(अ) उतार्यात आधारे सूचनेनुसार कृती करा: (2)
(1) चौकटी पूर्ण करा:
कृष्णा
मासे पकडणे
पुढे
वाईला विश्वकोशाचां अध्यक्ष म्घ्णून मी गेलो. तिचे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या
खोलीत राहत असे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळया प्रवाहावर होत्या.
थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोटया तटावर तिचे छोटे मूल एका
टोपलीत ठेवून मासे पकडण्याया उदयोगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुरकुडत रडत
होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकीत’शाल
काढली,पाचपन्नास रूपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व
खाली दिले आणि म्हटले, ‘’त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या
घटनेची उब पुलकीत शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.
पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र
भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांन्या मिळत राही. एकदा
ते मला म्हणाले, ‘’या शाली घेउन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे’’
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
शाल श्रीफळ
नारायण
सुर्वे
यांना
सम्मानाने
मिळणाऱ्या वस्तू
(3) स्वमत: (3)
‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला
कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्त्तर:
‘शाल’
हे विरामचिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मूलत शालीन
हा स्वभावच सम्मानला सम्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो. त्याला शालीने किती
नटवले, तरी त्याच्यात शालीनता येथे कठीण असते. कर्तबगार व्यक्तीचे शाल व श्रीफळ देउन
सत्कार करण्याची आपल्या संसकृतीच शुभ पद्धत आहे. शाल देउन अशा माणसाचे व्यक्तिमत्व
हे अधिक ठळकपणे उठून दिसते ते समाजाला प्रेरणादायी ठरावे. म्हणूण शाल देउन अशा व्यक्तिमहत्वाचा
सत्कार करणे उचित ठरते.
(आ)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (2)
भडसावळे
(i)
निरंजनचा सर्व खर्च करणारे-
मामा
(2) का ते लिहा: (2)
(i) निरंजन वार लावून जेवायचा, कारण ……….
उत्तर: मावशीची
परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचो.
(ii)
निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण ………..
उत्तर: गुरूजींनी त्याला सागिंतल की जोपर्यंत
तुझा पहिला नंबर आहे तोपर्यतंच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन.
(3) तुम्हाला अभिप्रेत असलेली आर्दश विदयार्थ्याची
गुणवैशिष्टये लिहा. (3)
उत्तर:
आर्दश विदयार्थी हा अभ्यासात हवाच; पण तो खेळात व सांस्कृतिक
कार्यक्रमातही निपुण असायला हवा गुरूजांना आदर होणारा च्यांची शिकवण मानणारा व ती शिकवण
कृतित आणणारा पाहिजे. तसेच ही तो वडिलांध्याया माणसांना मान देणारा आईवडिलांवर नितांत
प्रत्येक लहानथोर सदस्याला समजून देणारा आईवडिलांवर नितांत प्रेम करणारा सत्शील वर्तन
करणारा हवा. आदर्श विदयार्थी आपल्या मित्रामध्येही प्रिय असायला हवा तो अत्यंत शिस्तप्रिय
असाला हवा व सामाजिक बांधिलकी माणणारा हवा समाजाच्या सुखदुखात सहभागी होणारा व अडीअडचणीला
धावून जाणारा हवा आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्याबरोबर त्याचे संबंध आपुलकीचे व स्नेहाचे
असावेत. मानवतावदी मूल्ये अंगात बाणणारा असा आदर्श विदयार्थी हा सर्वगुणसंपन्न पाहिजे.
अपठित
गदय
(इ)
उतायाच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (2)
(1)
आकृतिबंध पूर्ण करा:
सोशिक खिलाडूवत्त्ती
अडचणींची आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कार? कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाकडू वृत्तीने पाहण्याचे दृष्टी का असू नये? संकटाचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असहय वाटतात; पंरतु ती ओसल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हते, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
(2) कधी ते लिहा: (2)
(i) आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत
नाही.
उत्त्तर: संकटाचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते,
तेव्हा ती फार मोठी किंवा असहय वाटतात; परंतु ती असल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच
आपल्याला समजत नाही.
(ii) आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा
अनुभव घेत असतात.
उत्तर: आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद
करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
विभाग 2: पदय
2. (अ) कवितेच्या आधारे
सूचनेनुसार कृती करा: (2)
(1)
योग्य पर्याय निवडा.
(1) सैनिकाचे औक्षण केले जाते……
(i)
भरलेल्या अंत:करणाने
(ii)डोळयांतील आसवांच्या ज्योतींनी
(iii) तबकातील निरांजाचे
(iv) भाकरीच्या तुकडयााने
उत्तर:
(ii) डोळयातील आसवांच्या ज्योतीने
2) कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे……
(i) कष्टाचे, पैशाचे
सामर्थ्य नसलेले
(II) सैनिकाबरोबर
लढणारे
(III) शारीरिकदृष्टया सक्षम नसलेले
(Iv) सैनिकांच्या कार्याच्या अभिमान बाळगणारे देशवासीय
उत्तर: (iv) सैनिकांच्या
कार्याच्या अभिमान बाळगणारे देशवासीय
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान,
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान,
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाउल जिद्दीचे;
तुझी विजयाची दौड
डोळे भरुन पहावी;
डोळयांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
अशा
असंख्य ज्योतींची
तुझ्यामागूण राखण;
दीनदुबळयांचे असें
तुला एकच औक्षण
सैनिंकाच्या विजयाची दौड
(i) डोळे भरुन पाहावे असे दृश्य-
कष्टाचे सामर्थ्य
(3) प्रस्तुत कवितेतील
खालील शब्दांचा अर्थ लिहा: (2)
अ.
क्र |
शब्द |
अर्थ |
i |
औक्षण |
ओवाळणे |
ii |
द्रव्य |
संपत्ती |
iii |
शौर्य |
पराक्रम |
iv |
आसवे |
अश्रू |
(4) काव्यसौंदर्य: (2)
‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण’
या ओळीतील अर्थसौदर्य स्पष्ट
करा.
उत्त्तर:
‘औक्षण’ या कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर शत्रूशी लढायला जाणाऱ्या
सैनिकाबददल आदरभाव व्यक्त करताना जनसमान्यांची कृतज्ञतेची भावना शब्दबद्ध केली आहे
कवयित्री म्हणतात. आमचे रक्षण करण्यासाठी तू स्वत:च्या प्राणाची बाजी लावतोस. तेव्हा
भारतीय जनतेच्या डोळयात हकतज्ञतेचे अश्रू उभे राहतात या असंख्य आसवाच्या ज्योतींनी
आम्ही तुला ओवाळतो या सामन्य माणसाच्या डोळयात तेवणाऱ्या ज्योतीच तुझी पाराखण करणार
आहेत रक्षण करणार आहेत तु सुखरुप माघारी यावे व चिरंजीवी व्हावे म्हणून दीनदुबळाच्या
आसवाच्या ज्योतींनी मंगलदीपाची आरती घेऊन तुला मनापासून ओवाळणार आहोत जनसामांन्याच्या
मनात जवानाबदद्ल असलेली आत्मियता कृतज्ञता कवयित्राने भावपूर्ण शब्दात माडंली आहे.
(आ) खालील दोन कवितांपैकी
कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती करा:
मुद्दे |
‘योगी
सर्वकाळ सुखदाता’किंवा’हिरवंगार झाडासारखं |
|
(1)
प्रस्तुत कवितेचे कवी\ कवयित्री- |
संत
एकनाथ |
जॉर्ज
लोपीस (1) |
(2)
प्रस्तूत कविताचे विषय |
माणसारखे
आपले आयुष्य झाडासारखे जगावे |
झाडासारखे
जगावे |
(3)
प्रस्तुत ओंळीचा सरळ अर्थ् लिह (4)
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
जन
निववी श्रवणकीतेंने निजज्ञाने उद्धरी|| झाड हे सहनशील दातृव्य नपक्षर्य व सहकार्यच्या
वृत्त्तीने असतात म्हणून माणसाने पण आपले जीवून झाडासारखे हिरवगार व प्रसन्न ठवावे कविता
हा गुणसंपन्न झाडापासून |
झाड
बसते ध्यानस्थ
ऋषिसारखं मौन
व्रत धारण करून तपश्चर्या
करत…….. माणसात
आनंदी जीवन व शिकवण देउन जात |
(5)
प्रस्तुत शब्दांचा |
(i)
उदक-पाणी (ii)
मधुर-गोड (iii)
तषित-तहानलेल (iv)
क्षाळणे-धुणे |
(i)मौन-न
बोलता (ii)मुकाट-चुपचाप (iii)वस्त्र-कपडे (iv)बाहू-हात
|
विभाग
4: स्थूलवाचन
3. खालीलपैकी कोणत्याही
दोन कती सोडवा: (6)
(1)
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणात्मक असते’,हे विधान’मोठे होत असलेल्या मुलांनो’या
पाठाधारे स्पष्ट करा:
उत्त्तर:
दिवाळीत रंगीत कागदी कदिलांची शोभा मला खूप
आवडते आई नेहमी बाजारातून छोटे कंदिल विकत आणायची या वर्षी मी ठरवले की आपण स्वत: स्टेशनरीच्या
दुकानातून रंगीत झिलेटींन, कागद व काडया आणल्या
सुताचे बंडल आणले. नि दिवाळीच्या आदल्या सकाळी
कंदील करायचा घेतले. पण काही मनासारखे जमेना दुपार झाली मी पुन्हा विस्कटायचो पुन्हा
जोडायचो. नीट जमत नव्हते. पण निर्धार केला की कंदील पूर्ण झाल्याशिवाय जेवायचो नाही
हळूहळू मला ते जमायला लागले पूर्ण कंदीलचा काडयांच्या सांगाडा तयार झाला मग त्यावर
ताणून वेगवेगळे रंगीत कागद चिकवटणे सोपे गेले अखेर खूप मेहनतीनंतर सुदंर कंदिल तयार
झाला तेव्हा मला कळते की प्रत्यास अनुभवातून शिकणे हे अधिक परिणात्मक असते.
(2) तुम्हाला समजलेली
‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्त्तर: दररोज नित्यनेमाने
सूर्य उगवतो सर्व सृष्टीला चराराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो, पृथवीला
तेज बहाल करण्याचे कार्य तो अविरतपणे पार पाडतो. तो जेव्हा मावळायला जातो, तेव्हा त्याच्या
मनात एक खंत कायम उदभवते की मी गेल्यावर या धरतीची काळजी कोण उजळेल या विचाराने सुर्याचे
डोळे पाणावतात गुरूदेव टागोरांनी या कवितेत सुर्याचे पृथ्वीवर असलेले निर्व्याज प्रेम
आर्त शब्दांत व्यक्त केले आहे या कवितेतुन सुर्याची आईची प्रेमळपणाची व मायेची भूमिका
प्रकट होते.
(3) टिप लिहा- व्युत्त्पत्ती कोशाचे कार्य.
उत्तर:
विभाग 4: भाषाभ्यास
4. (अ) व्याकरण घटकांवर
आधारित कती:
(1)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा: (2)
(i) अक्षय दररोज अभ्यास करतो.
उत्त्तर: विधानार्थी
(ii) अहाहा! किती सुदंर देखावा
हा!
उत्त्तर: उद्गारार्थी
(2) कंसातील सूचनेनुसार
वाक्य रूपांतर करा: (2)
(i) ही इमारत खूप उंच आहे.
उत्त्तर: किती उंच आहे ही इमारत!
(ii) आज पहाटे रानात उजेड नव्हता.
उत्त्तर: आज पहाटे रानात अंधार
काळोख होता
(3) खालील वाक्यप्रचारांचा
अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा(कोणतेही दोन)
(4)
(i) मूळभर मासं वाढणे
उत्तर: खुतीने हुरळून जाणे
(ii) उत्साला उधाण येणे
उत्त्तर: अतिशय आनंद होते
(आ) भाषिक घटकांवर आधारित
कृती:
(1) शब्दसंपत्त्ती:
(1) खालील शब्दांचे
समानार्थी शब्द लिहा (1)
अ.क्र |
शब्द |
अर्थ |
i |
मित्र |
सोबती |
ii |
कनवाळू |
दयाळू |
(2) खालील शब्दांचे
विरूदार्थी शब्द लिहा (1)
अ.क्र |
शब्द |
विरूदार्थी
शब्द |
i |
लहान |
मोठे |
ii |
ज्ञान |
अज्ञान |
(3)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा (1)
साक्षर
(4)
वचन बदला: (1)
अ.क्र |
एकवचन |
अनेकवचन |
i |
ठसा |
ठसे |
ii |
शेंग |
शेंगा |
(2)
लेखननियांमानुसार लेखन: (2)
खालील
वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i)
पहिला दीवस सूरळीत गेला
उत्तर:
पहिला दिवस सुरळीत गेला
(ii)रात्रभरच्या
वाटचालीने थकून ती वीश्रांती घेत होती
उत्त्तर:
रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती
(3)
विरामचिन्हे:
खालील
वाक्यात योग्य विरामचिन्हाचां योग्य उपयोग करा (2)
(i)
‘’मावशी तुम्ही राहता कुठे’’
उत्तर:
‘’मावशी, तुम्ही राहता कुठे,’’
(ii)
‘’शाबास छान खेळलास’’
उत्तर:
‘’शाबास! छान खेळाडू’’.
विभाग 5: उपयोजित लेखन
5.
(अ) खालील कृती सोडवा: (6)
(1)
पत्रलेखन:
संत गाडगेबाबा विदयालय, संतभूमी चौक, अमरावती शाळेच्या ‘विदयार्थी मंडळ’ तर्फे आयोजित ‘एकपात्री अभिनय स्पर्धा’ दि 3 जानेवारी
स. 11 वा. मुख्याध्यापक
अशा/ आशा पवार, विदयार्धी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विंनती करणारे पत्र शाळेच्या मुख्यााध्यापकांचा लिहा प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा
किंवा
दि. 3 जानेवारी
प्रति,
माननीय मुख्याध्यापक
संत गाडगेबाबा विदयालय,
संतभूमी चौक, अमरावती
विषय: शाळेच्या
विदयार्थी मंडळ तर्फे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धासाठी सभागृह उपलब्ध करून देण्याबाबत
महोदय,
मी आशा पवार संत गाडगेबाबा विदयालय इयत्त्ता
10 वी मध्ये शिकत असून विदयार्धी प्रतिनिधी या नात्याने विनंती करत की शाळेच्या विदयार्धी
मंडळ तर्फे आयोजित एकपात्र अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला
सभागृह उपलब्ध करून दयावे ही आमची विनंती आहे मी आशा करते की तुम्ही माझा पत्र वाचणार
आणि त्यावर तुमची करणार आणि आम्हाला सभागृह उपलब्ध करून देणार.
कळावे,
आपली
नम्र
कु.आशा पवार
विदयार्थी प्रतिनिधी
संपर्क:90xxxxxxxx
ईमेल: ashaabc@gmail.com
(आ)
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा (10)
(1) जाहिरात लेखन:
पुढील
विषयावर जाहिरात तयार करा:
आयुर्वेदिक
केशतेलाची आकर्षक जाहिरात तयार करा:
अनमोल आयुर्वेदिक केश
तेल इतर तेलापेक्षा 2 पट अधिक प्रभवी भारताचा नंबर 1 तेल
. केस गळणे थाबंविते
20 % सूट
. केस पाढरे होणे, तुटणे थांबविते
. लांब केसासाठी उपयुक्त
माफक दर
आजच खरेदी करा ! सर्व मेडिकल व स्टोअर्स मध्ये उपलब्ध
(2) बातमीलेखन:
खालील
निवेदन वाचून बातमी तयार करा
भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न
दि.15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ. स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष- श्री सुहास माने
प्रमुख पाहुणे- श्री आशिश वाघ
*एकूण 50 शाळांचा सहभाग
*उद्घाटन सोहळा संपन्न
*उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
*विज्ञान नाटिका सादर
उत्त्तर:
अभिनव विदयालयात भव्य
विज्ञान प्रदर्शन
18
ऑक्टोबर, नागपूर(प्रतिनीधी): विदयार्थी मध्ये विज्ञानाबद्दल कुतूहुल निर्माण करण्यासाठी
तसेच त्याच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी नागपूर शहरातील अभिनव विदयालयात
भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रदर्शनात श्री. आशिष वाघ साहेब
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होत.
या दिवशी विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन दाखवण्यासाठी एकूण 50 शाळा
सहभागी होते, त्या सगळया विदयार्थीनी बरेच उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके सादर केले
व प्रदर्शनात विज्ञान नाटिका सुद्दा सादर करण्यात आले विदयार्थीचे प्रयोग बघण्यासाठी
पालंकानी आणि नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. स्पर्धा मध्ये जिंकलेल्या
विदयार्ध्याचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्ष यांनी प्रमुख
पाहुणे यांचा फुलांचा गुछ देऊन स्वागत करण्यात आले आणि भव्य विज्ञान प्रदर्शन पार पाडला.
(3) कथालेखन:
खालील मुद्दयांच्या आधारे कथा
लिहा:
एक
गरीब मुलगाा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर
टाकण्याचे
काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे- प्रामिकपणे पोलिस
स्टेशनवर
नेउन देणे- पाकिटच्या मालकास आनंद- बक्षीस
उत्त्तर:
एका
गावात एक गरीब मुलगा होता तो खुप गरीब होता त्याला पिता नव्हते. एक आई होती पण ती अपंग
होती तिला काही काम करायला जमायचा नाही. म्हणून मुलगा कामासाठी जायचा. तो सकाळी सकाळी
पेपर टाकण्याचे कामाला जायचा आणि दुपारी शाळेत पण तो सगळ काम मनापासून आणि प्रामाणिकपणे
करायचा. तो स्व:ताचा आणि आपली आईचा घर खरचेसाठी पैसे यावा म्हणून कामावर जायचा. पण
एक दिवस मुलगावर एक संकट आला. त्याला शाळेची फी भरायची होती आणि त्याच्याजवळ येवढे
पैसे नव्हते. तो खुप विचारात पडला होता. त्याला खुप पैसाची गरज होती. तो पैसेचा जुगाड
लावण्यासाठी बाहेर गेला. तो रस्त्यावर चालत होता चालता चालता एक माणूस समोरून येत
होता तो लयी गडबड मधी येत होता. आणि समोरून तो मुलगा दोघांची जोरदार टक्कर झाली. आणि
त्या माणंसाचा सगळ सामान रस्त्यावर पडला. दोघे मिळून सामान उचलू लागले. त्यो माणूस
खुपच गडबड मध्ये होता. त्यानी सगळ सामान गडबड मध्ये उचला आणि तो निघून गेला. मग मी
निघतच होतो की मला एक कोण्या मध्ये एक परस भेटला त्या परसात खुप पैसे आणि एक तिकिट
होता त्या तिकिटावर आजची दिनांक होती. मग मला खुप टेन्शन आला की आता मी काय करू मी
टेशनवर कसा जाउ माझ्या जवळ काही वाहन नाही आहे मग
त्याला एक विचार आला त्यांनी तो पाकिट पोलिस ला नेउन दिला आणि त्यानां सगळ सागिंतल
मग पोलिस आणि तो मुलगा स्टेशनवर गेले आणि त्या माणसाला ते पाकिट परत केले त्या मानंसानी
त्याचा खुप कौतुक केले आणि त्याला बक्षीस मध्ये काही पैसे दिले तो मुलगा ते पैसे घेत
नव्हता तरीपण त्यानीं ते दिले आणि त्या पैसानी त्यांनी फी भरली.
(ई)
लेखनकौशल्य खालील कोणतेही एक कृती सोडवा
(इ) प्रसंगलेखन:
आदर्श
विदयालय, कोल्हापुर ‘मराठी भाषा दिन’
सोहळा दि. 27 फ्रेब्रुवारी, स.10
वाजता *काव्यवाचन * कथाकथान * नाटयप्रयोग * गीतगायन विविधरंगी कार्यक्रमाची मेजवानी
वरील सोहळयास तुम्ही उपथित
होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा
उत्तर:
आज
जागतिक मराठा भाषा दिवस आहे 27 फ्रेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानंदड वि शिरवाडकर
म्हणजे तुमचे आमचे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा
दिन’ म्हणून साजरा केला जातो याचसाठी आम्ही सगळे ‘आदर्श विदयालयात’ कोल्हापुर येथील
विदयालयात आयोजित ‘ मराठी भाषा दिवस’ सोहळयात सहभागी झालो कार्यक्रम साधारणपणे सं.
10 वाजता सुरू झाला कार्यक्रमात कथकथान काव्यवाचन, नाटकप्रयोग तसेच गीतगायन या विविधरंगी
कार्यक्रमांनी तिथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना कर्णमधूर व बोधात्मक मेजवानी दिली.
मराठी भाषा दिनाचे महत्व आपल्यासोबत समाजानेही बाळगावे असे आवाहन माननीय मुख्यााध्यापक
सरानी दिले विदयार्धाचे गुण ओळखुन त्याच्या गुंणाना दाद देणे हे शिक्षंकाचे कर्तेव्य
आहे का हा मोलचा सल्ला दिला
अशाप्रकारे
आभार प्रदर्शनाचा सोहळा पार पाडला तात्पर्य प्रामाणिकपणे फळ नेहमी चांगलेच असते.
(2)
आत्मकथन:
वृक्ष
संदेश मनातील खंत
मुद्दयांच्या
आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
उत्तर:
‘नमस्कार’
मी वृक्ष बोलतोय माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षापुवी झाला होता बागेत काम करूणाऱ्या
माळी कांकानी इथे माझी बी पेरली आधी मी आकाराने खूप छोटा होतो आता मोठा झालो माझ्या
आयुष्यात खूप आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो जसे
फळ, भाज्या, फुले, ऑक्सिजन तसेच जमिनिची धूप होउ देत नाही.पाण्याची पांतळी खोलवरपर्यंत
पोहचवण्यास मदत करतो झाडावर खूप काही अवंलबून आहे जसे पाउस वातावरणाचा समतोल राखणे
आम्हीच आहोत जे वरून राजाला आमंत्रन देतो त्यामुळे जलचक्र सुरळीत चालते चांगला पाउस
म्हणजे उत्त्तम उत्पादन.
गवंत, झाड, झूडूंप, यामुळे निसर्गाची विविधता
जपली जाते सर्व वृक्ष ही जाणू कल्पतरूच आहेत कारण त्या सर्वांचा सर्वातोपरी वापर हा
फक्त मानवासाठीच आहे तरी देखील तुम्ही आम्हाला दगड मारता कुऱ्हाडी चालवता काय मिळते
हे करून? शहरीकरण्याच्या नादात तुम्ही आम्हाला पृथ्वीवरून नाहिसे तर नाही करणार ना?
निसर्गसंपत्त्त्ती म्हणजे आम्हीच आहोत दुसरे तिसरे काही नाही असे झाले तर काय हाहाकार
माजेल या पृथ्वीतलावर याचा कधी विचार केला का तुम्ही ? मान्य आहे राहण्यासाठी चांगले
घर आवश्यक आहे.
(3)
वैचारिक
‘निसर्ग
आपला गुरू’ या विषयावर तुमचे विचार मांडा
उत्त्तर:
माणूस हा आयुष्यभर विदयार्थी असतो असे एक सुवचन
आहे याचाच अर्थ असा की कोणीतरी आयुष्यभर आपल्याला शिकवत असंत आई वडिल शिक्षक प्राध्यापक
अधिकारी समाजातील आदर्श व्यक्ती हे सर्वजण आपले गुरू आहेत पण याहून एक मोठा गुरू आहे
तो म्हणज बिन भिंतीची शाळा , लाखो इथले गुरू
असे जे म्हटले आहे ते निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला शिकवत असतो कदाचित म्हणूनच
की काय रवीद्रनाथ टागोर यांनी त्यांची शाळा मोकळया वातावरणात सुरू केली निसर्गातील
महत्वाचा म्हणजे झाडे! ती मुत्कहस्ताने मानवाला सतत देत असतात झाडे फुले फळे औषध देतात
झाडाना पाणी घालणाऱ्या व त्यानां तोडण्याऱ्या झाडे सारखीच सावली देतात आपल्याला जगायला
प्राणवायू ही देतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जंगावकंस तर हिरवागार झाडासारख.
0 Comments